RSS Amplifier

Blog

VCT NEWS

डिजिटल पत्रकारिता

vctnews.comSource feed ↗11 posts

Live Last read · last published · next check

Written by

Latest posts

माळवटा पाटीवर 2 क्विंटल संशयित मांस जप्त; संतापलेल्या जमावाने तीन चाकी ऑटो पेटवला, वसमत ग्रामीण पोलिसांत कारवाई सुरू

माळवटा पाटी 2 क्विंटल संशयित मांस जप्त; संतापलेल्या जमावाने तीन चाकी ऑटो पेटवला, वसमत ग्रामीण पोलिसांत कारवाई सुरू वसमतCT NEWS (विशेष बातमीदार): तालुक्यातील माळवटा शिवारात संशयित गो-मांस वाहून नेणाऱ्या एका तीन चाकी ऑटोला स्थानिक नागरिकांनी पकडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या ऑटोमध्ये सुमारे 2 क्विंटल मांस आढळून आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, …

नांदेडमधील इंदरजितसिंघ बावरी हत्याकांडची CBI चौकशी व ‘मकोका’च्या मागणीसाठी मुख्यमंत्र्याना निवेदन

नांदेडमधील इंदरजितसिंघ बावरी हत्याकांड: CBI चौकशी व ‘मकोका’च्या मागणीसाठी शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट; फडणवीसांचे कठोर कारवाईचे आश्वासन! नांदेड / विशेष प्रतिनिधि नांदेड येथील २५ वर्षीय तरुण इंदरजितसिंघ बावरी याच्या निर्घृण हत्याकांडाचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ‘खालसा सिकलीगर सिख विकास प्रतिष्ठान’च्या शिष्टमंडळाने मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री तथा…

वसमत डॉक्टर फिजिशियन असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. सनाउल्ला खान तर उपाध्यक्षपदी डॉ. राहुल गोरे यांची निवड

वसमत डॉक्टर फिजिशियन असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा; अध्यक्षपदी डॉ. सनाउल्ला खान व उपाध्यक्षपदी डॉ. राहुल गोरे यांची निवड ​वसमत / रामु चव्हाण वसमत शहरातील नामांकित फिजिशियन (एम.डी. व डी.एन.बी. मेडिसिन) डॉक्टरांनी एकत्र येऊन ‘वसमत डॉक्टर फिजिशियन असोसिएशन’च्या अधिकृत नवीन कार्यकारिणीची घोषणा केली आहे. शहरात वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करणे, क्रिटिकल (गंभीर) रुग्णांवर वेळेत योग्य उपचार …

शिवसेना उबाठा ना संपली…ना संपणार….तुषार जाधव

वसमत विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार – 18 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर पर्यंत 1 महिना हिंदुह्दय सम्राट वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सज्जतेचे आदेश वसमत : रामु चव्हाण आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसमत…

वसमत शहरात महिलेचे भरदिवसा दनकडे व सोन्याचे दागिने चोरट्यानी पळवले

वसमत शहरात महिलेचे भरदिवसा दनकडे व सोन्याचे दागिने चोरट्यानी पळवले वसमत / रामु चव्हाण चोरटे CCTV कॅमेयात कैद व्हिडिओ पहा https://www.instagram.com/reel/DbsWRyoqyIu/?igsh=Y3Vmc2NwODdnZTZi वसमत शहरात एका महिलेला भुरळ घालत तिचा अंगावरचे दागिणे दिवसा ढवळ्या चोरट्याने पळविल्याची घटना वसमत शहरात घडली आहे. या बाबत माहिती अशि की शांताबाई नामदेव कदम वय 60 वर्ष व्यवसाय घरकाम रा. पारवा …

बनावट कागदपत्रांच्या आधारे अतिक्रमणाचा प्रयत्न; हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

वसमत / प्रविण वाघमारे -का.संपादक वसमत नगर परिषद हद्दीतील सर्व्हे नं. १८० मधील नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर (म्यु. घर क्र. ए/५०५) बनावट कागदपत्रे तयार करून खरेदीखत नोंदवल्याचा आणि नगर परिषदेच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करून सदर जागेचे नामंतरण न करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे …

उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून उमाकांत पारधी यांचा महसुल दिनी सन्मान

वसमत/ रामु चव्हाण १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिनाचे’ औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे मला *’उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी*’म्हणून सन्मानित करण्यात आले. सन्माननीय जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांच्या हस्ते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारताना मन कृतज्ञतेने भरून आले. सन २०२५-२६ या वर्षभरात प्रशासनाच्या माध्यमातून आपण अनेक लोकोन्मुख कामे मार्गी लावली: 🏠 आदिवासी बांधवांना…

हिंगोलीत गावोगावी पुन्हा वाघाची डरकाळी घुमणार – शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख बबनराव थोरात

हिंगोली / रामु चव्हाण हिंगोली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात संपन्न. हिंगोली येथील विश्रामगृह येथे आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बूथस्तरावरील संघटन बांधणी तसेच पक्षाचे विविध कार्यक्रम प्रभावीपणे …

वसमत शहरपेठ भागात पावसाने भिंत कोसळून गाईचे वासरू ( गोऱ्हे ) ठार-

पावसाने भिंत कोसळून गाईचे वासरू ‘गोऱ्हे’ ठार – शहरपेठेत दत्ता डिडेवार यांच्या घराचे मोठे नुकसान वसमत: रामु चव्हाण गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसमत शहर आणि तालुक्यात ठिकठिकाणी पावसाचे पाणीच पाणी झाले आहे. शहरपेठ येथे पावसामुळे भिंत कोसळून एका गाईच्या वासराचा अर्थात गोऱ्ह्याचा मृत्यू झाला आहे. याच पावसात दत्ता लक्ष्मणराव डिडेवार यांच्या घराची …

महिला रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्यात आयसर ट्रक अडकल्याने वाहतूक ठप्प – रुग्णवाहिका अडकून रुग्णांचे हाल

महिला रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्यात आयसर ट्रक अडकल्याने वाहतूक ठप्प – रुग्णवाहिका अडकून रुग्णांचे हाल वसमत: रामु चव्हाण पावसाळ्याची सुरुवात होताच वसमत शहरातील प्रशासनाचे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले आहे. वसमत-परभणी रोडवरील महिला रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्यात आज एक आयसर ट्रक अडकल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. त्यातच रुग्णालयात जाणारी आणि येणारी रुग्णवाहिका …

शुक्रवारी वसमत बंद ची हाक

वसमत ग्रामीण हद्दीत 19 गोवंशाची सुटका – सकल हिंदू समाजाकडून वसमत बंदची हाक वसमत (प्रतिनिधी): वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळा खंदारबन शिवारातील शेतात निर्दयपणे, अन्न-पाण्याविना कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 19 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील आरोपींवर अधिक कठोर कारवाई …