RSS Amplifier

News source

Top News Marathi - शहरे बातम्या

शहरे विभागातील ताज्या मराठी बातम्या, ठळक घडामोडी आणि विश्लेषण.

topnewsmarathi.comSource feed ↗13 articles

Live Last read · last published · next check

Written by

Latest articles

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पुणे : शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळविण्याची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्वाला आकार देऊन अस्तित्वाला अर्थ देणारी प्रक्रिया आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी चांगले गुण मि…

खवड्या डोंगरावर भयंकर प्रसंग ! मानसिक नैराश्यातून मुलाची डोळ्यादेखत आत्महत्या, वाचवताना वडीलही कोसळले दरीत, आईने देखील संपवले आयुष्य, तिसगावात नेमकं काय घडलं ?

तीसगाव : तिसगावतून आज हृदय पिळवटुन टाकणारी घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या तीसगाव भागातील खवड्या डोंगरावर आज शुक्रवारी एका कुटुंबावर काळाने झडप घातली. एका …

जलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकेथॉन – रन फॉर वॉटर’ ! 'माती-पाणी संवर्धनासाठी पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे : माती आणि पाण्याच्या संवर्धनाचे महत्त्व जनमानसात रुजवून जलसंधारणाची चळवळ लोकचळवळ बनविण्याच्या उद्देशाने जलसंधारण दिनानिमित्त आयोजित महा-वॉकेथॉन- रन फॉर वॉ…

पुणे : कौन्सिल हॉल चौकातून साधू वासवानी चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद

पुणे : बंडगार्डन वाहतूक विभाग अंतर्गत कौन्सिल हॉल चौकातून साधू वासवानी चौकाकडे जाणारा रस्ता २२ ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून साधू वासवानी चौकाक…

PUNE : चाकण परिसराची कचराकोंडी फुटली; 36.5 एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प

पुणे: चाकण औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) आणि परिसरातील गेल्या १३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टी…

राजकारणापलीकडे ! देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या मुलीचा पुनर्विवाह, प्रीती म्हणते माझे भाऊ माझ्या पाठीशी...

नागपूर : राजकारण आणि सत्तेच्या पलीकडे माणुसकी जपणारा एक भावनिक क्षण आज नागपुरात पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या प्रीती आकडे हि…

PUNE NEWS : कोरेगाव भीमाला लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्र; परिवहन विभागाला जागा देण्याचे आदेश

मुंबई : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे मंजूर असलेल्या, मात्र जागेअभावी प्रलंबित राहिलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न अखेर सुटला आहे…

PUNE NEWS : बिबवेवाडीतील जिल्हा परिषदेच्या जागेवरील आरक्षण रद्द करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे पालिकेला निर्देश

मुंबई : पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यासाठी बिबवेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या भूखंडावरील आरक्षण रद्द करणे आवश्यक आहे. त्या…

PUNE : गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीच्या पुनर्वसनाला निर्णायक गती ; दोन दिवसांत प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण

पुणे : गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहत- इंदिरानगर झोपडपट्टीच्या पुनर्वसनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), पुणे व पि…

पिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे 31 ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करा ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

पुणे : पिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित २२ कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवून पूर्ण करावीत. मिशन मोडवर कामे हाती घेऊन प्रक्र…

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सुधारित शुल्क रचनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परताव्याचा अधिकाधिक लाभ, विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय

पुणे : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्क रचनेबाबत प्राप्त झालेल्या निवेदनांची दखल घेत, विद्यार्थ…

म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती ; चंद्रकांतदादा पाटील यांच्या सोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा

पुणे : म्हाळुंगे गावातील नागरिकांच्या रस्ते, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या लाईनसंदर्भातील समस्यांची तातडीने दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चं…

Minister of State Yogesh Kadam : पिंपरी येथील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या कामकाजाचा आढावा; उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

पुणे : महसूल, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज पिंपरी येथील हाफकिन जीव-औषध निर…