# shiv sena (news sources) — RSS Amplifier

Recent posts from the 1 feeds in the RSS Amplifier directory that cover shiv sena.

Page: <https://rssamplifier.com/topics/shiv-sena/news>  
Feed: <https://rssamplifier.com/topics/shiv-sena/news.md>

---

## [Lokshahi Din Ratnagiri: रत्नागिरीत ७ सप्टेंबरला जिल्हास्तरीय &#8216;लोकशाही दिन&#8217;](https://ratnagirikhabardar.com/news/116441/)

_2026-08-26 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

तालुकास्तरावरील उत्तराने समाधान न झालेल्या तक्रारदारांना जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करता येणार रत्नागिरी जिल्ह्याचा सप्टेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन येत्या ७ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते २ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांचे प्रशासकीय प्रश्न आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी या लोकशाही दिनाचे…

## [Ratnagiri : &#8216;एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान&#8217;: फळबाग लागवड व शेततळ्यासाठी महाडीबीटीवर अर्जाचे आवाहन](https://ratnagirikhabardar.com/news/116438/)

_2026-08-26 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासह अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील…

## [School Kitchen Shed News Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात ४०० शाळांना स्वयंपाकघरच नाही; शालेय पोषण आहाराच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह](https://ratnagirikhabardar.com/news/116435/)

_2026-08-26 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

पाहा तालुकानिहाय सविस्तर आकडेवारी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण २ हजार ७१२ शाळा असून त्यापैकी तब्बल ४०० शाळांना स्वतंत्र स्वयंपाकघर (किचन शेड) उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या जिल्ह्यात केवळ २ हजार ३१२ शाळांमध्येच किचन शेडची सुविधा उपलब्ध आहे. स्वयंपाकघर नसल्याने अनेक ठिकाणी उघड्यावर किंवा जुन्या पडक्या खोल्यांमध्येच अन्न शिजवले जात असून, यामुळे शालेय पोषण \[…\]

## [Aaditya Thackeray: मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; &#8216;ना नॅशनल हायवेचे काम पूर्ण, ना रस्ते सुरक्षित&#8217;](https://ratnagirikhabardar.com/news/116430/)

_2026-08-26 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

अपुऱ्या कामांवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्थानिक पालकमंत्र्यांवर साधला निशाणा; पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेरले मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाची थेट घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्रीय…

## [MSRTC Ratnagiri: रत्नागिरी एसटी विभाग ९.३२ कोटींनी तोट्यात; राज्यात तिसऱ्या क्रमांकावर, महामंडळाला जुलै महिन्यात मोठा आर्थिक फटका](https://ratnagirikhabardar.com/news/116427/)

_2026-08-26 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

अपुऱ्या बसेस, कर्मचाऱ्यांची टंचाई आणि दुर्दशेमुळे प्रवासी खासगी वाहतुकीकडे; सुधारणेसाठी तातडीने उपायांची गरज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) जुलै महिन्यात मोठा आर्थिक फटका बसला असून, महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी विभाग ९.३२ कोटी रुपयांच्या तोट्यासह राज्यात तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. या यादीत नाशिक विभाग पहिल्या क्रमांकावर…

## [FFS App Ratnagiri: शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार खत, खरेदी प्रक्रिया सुलभ: &#8216;एफएफएस&#8217; ॲपद्वारे होणार आगाऊ बुकिंग](https://ratnagirikhabardar.com/news/116424/)

_2026-08-26 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

दुकानात फक्त क्यूआर कोड किंवा टोकन दाखवताच शेतकऱ्यांना त्वरित मिळणार खत; रांगा आणि प्रतीक्षेचा त्रास संपणार रत्नागिरी जिल्ह्यातील खत खरेदीची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि जलद करण्यासाठी केंद्र शासनाने ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) हे नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले आहे. कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत या प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर २५ ऑगस्टपासून रत्नागिरी जिल्ह्यातही…

## [Marathi Patrakar Parishad Ratnagiri: मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी तालुका नवीन कार्यकारीणी जाहीर](https://ratnagirikhabardar.com/news/116421/)

_2026-08-26 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सतीश पालकर, सचिवपदी जमीर खलफे, कार्याध्यक्षपदी रहीम दलाल यांची निवड रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत मराठी पत्रकार परिषद, तालुका रत्नागिरीच्या नवीन कार्यकारीणीची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली. संघटनेचे काम अधिक गतीने व प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या नवीन कार्यकारीणीत तालुका अध्यक्षपदाची…

## [Ekka Utsav Ganpatipule: गणपतीपुळे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील शुंडास्थान येथे &#8216;एक्का उत्सव&#8217; उत्साहात संपन्न](https://ratnagirikhabardar.com/news/116418/)

_2026-08-26 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

दुसऱ्या श्रावण सोमवारी १२ तासांच्या भजनाचे आयोजन; परिसरातील भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे (Ekka Utsav Ganpatipule) येथील स्वयंभू गणपती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील शुंडास्थान येथे जांगल्यांचा ‘एक्का उत्सव’ मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. दुसऱ्या श्रावण सोमवारी पार पडलेल्या या उत्सवात श्रींच्या प्रदक्षिणा…

## [Kendra Pramukh Grant News: केंद्र प्रमुखांचे ४ टक्के अनुदान वेळेत द्या; महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, रत्नागिरीचे शिक्षण सभापतींना निवेदन](https://ratnagirikhabardar.com/news/116415/)

_2026-08-26 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरीत शिष्टमंडळाचे जिल्हा परिषद शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन रत्नागिरीत नियमानुसार देय असलेले ४ टक्के अनुदान सन २०२५-२६ चे अद्यापही न मिळाल्याने शैक्षणिक कामांवर विपरीत परिणाम होत आहे. केंद्रप्रमुखांच्या या प्रलंबित समस्या सोडवून तात्काळ न्याय द्यावा, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ’, रत्नागिरी शाखेच्या वतीने मंगळवारी जिल्हा…

## [Ratnagiri Mobile Network Issue: उक्षी गावात दोन वर्षांपासून मोबाईल नेटवर्क गायब; संतप्त ग्रामस्थांची कंपनी कार्यालयावर धडक](https://ratnagirikhabardar.com/news/116411/)

_2026-08-26 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

दैनंदिन कामकाज आणि शिक्षण ठप्प; माजी उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा रत्नागिरी (Ratnagiri Mobile Network Issue) तालुक्यातील उक्षी आणि बनाचीवाडी गावामध्ये गेल्या दोन वर्षांपासून मोबाईल नेटवर्क पूर्णपणे गायब झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट मोबाईल कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन जाब विचारला आहे. वारंवार तक्रारी करूनही कंपनी प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात…

## [Privacy-first AI-native browser (Sponsored)](https://crawlproof.com/a/hvtYprPdOigt)

_2026-08-26 · **Sponsored**_

No telemetry or ads — built on Ungoogled Chromium with a built-in AI sidebar and CLI.

## [&#8216;शिवरुद्रा ढोल ताशा पथका&#8217;च्या दशक महोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न](https://ratnagirikhabardar.com/news/116087/)

_2026-08-23 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा शासकीय रक्तपेढीकडे केले रक्त सुपूर्द; वादक अन् नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग रत्नागिरी : रत्नागिरीतील अग्रगण्य आणि सुप्रसिद्ध ‘शिवरुद्रा ढोल ताशा आणि ध्वज पथक’ यांच्या दशक महोत्सव (१० वर्षे पूर्ण) वर्षानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात पथकातील वादक, सभासद तसेच रत्नागिरी शहरातील सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी \[…\]

## [महत्वाची बातमी : सहकारी बँकांच्या संचालकांना १० वर्षांच्या सलग कार्यकाळानंतरही निवडणूक लढवता येणार; विधी व न्याय विभागाचा मोठा निर्वाळा](https://ratnagirikhabardar.com/news/116084/)

_2026-08-22 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

केवळ बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदीच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अर्ज बाद ठरवता येणार नाही; सहकार विभागाचे स्पष्टीकरण मुंबई : सहकारी बँकांमध्ये सलग १० वर्षे संचालक म्हणून कार्यरत राहिलेल्या व्यक्तींना निवडणुकीच्या नामनिर्देशन (अर्ज छाननी) टप्प्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून अपात्र ठरवता येणार नाही, असा अत्यंत महत्त्वाचा व दिलासादायक कायदेशीर अभिप्राय महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय…

## [School Mid-Day Meal Quality Check: शालेय पोषण आहारावर &#8216;अन्न व औषध प्रशासना&#8217;ची करडी नजर; वर्षातून दोनदा होणार ऑडिट](https://ratnagirikhabardar.com/news/116080/)

_2026-08-22 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट कारवाई; ५० मीटर परिसरात जंकफूड विक्रीवर पूर्ण बंदी रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड रोखण्यासाठी वर्षातून दोन वेळा शालेय पोषण आहाराचे अधिकृत…

## [Danish Irshad PoK Terrorist Watchlist: पाकव्याप्त काश्मीरवर वार्तांकन करणारा पत्रकार &#8216;दहशतवादी वॉचलिस्ट&#8217;मध्ये; पाकिस्तान सरकारची कारवाई](https://ratnagirikhabardar.com/news/116077/)

_2026-08-22 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

कोणत्याही खटल्याशिवाय किंवा न्यायालयीन आदेशाशिवाय ‘चौथ्या अनुसूची’त समावेश इस्लामाबाद / श्रीनगर: पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि गिलगित-बाल्टिस्तानमधील स्थानिक परिस्थिती, आंदोलने आणि सुरक्षा दलांच्या कारवायांवर सातत्याने वृत्तसंकलन करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि संशोधक दानिश इरशाद (Danish Irshad) यांच्यावर पाकिस्तान सरकारने मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तान प्रशासनाने कोणत्याही न्यायालयीन खटल्याविना किंवा…

## [Chiplun Narali Purnima Utsav: चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना काळभैरव मंदिरात २४ ते २७ ऑगस्ट दरम्यान नारळी पौर्णिमा उत्सव](https://ratnagirikhabardar.com/news/116073/)

_2026-08-22 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

वाशिष्ठी नदीत श्रीफळ अर्पण करून होणार नारळ मिरवणुकीची सांगता; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चिपळूण: शहराचे सुप्रसिद्ध व जागृत श्रद्धास्थान, ग्रामदैवत ‘श्री जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण’ यांच्या विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही नारळी पौर्णिमा उत्सव सोमवार, २४ ऑगस्ट ते गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, भजनाचे…

## [Rajapur Kelavali Phata Accident: राजापुरात एसटी आणि कारचा भीषण अपघात; ३ जण जखमी, कारचा चक्काचूर](https://ratnagirikhabardar.com/news/116070/)

_2026-08-22 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

केळवली फाटा जामदे पुलाजवळील घटना राजापूर: तालुक्यातील केळवली फाटा येथील जामदे पुलाजवळ एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन प्रवासी जखमी झाले आहेत. एसटी चालकाने कारला धडक देऊन काही अंतर फरफटत नेले. मात्र, कार चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, शनिवारी सकाळी \[…\]

## [बँक ऑफ महाराष्ट्र अंचल कार्यालय रत्नागिरीतर्फे भव्य ग्राहक मेळावा संपन्न](https://ratnagirikhabardar.com/news/116005/)

_2026-08-22 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

ठेवी व विविध कर्ज योजनांची माहिती; उद्योजक, बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय रत्नागिरीच्या वतीने दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी शहरातील सिद्धीविनायक मंगल कार्यालय येथे सायंकाळी ६:०० वाजता भव्य ग्राहक मेळावा (Customer Outreach Program) उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला स्थानिक उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, विविध सामाजिक व व्यावसायिक…

## [Deorukh Property Tax Hike Controversy: देवरूखच्या प्रस्तावित करवाढीला जोरदार हरकत](https://ratnagirikhabardar.com/news/116064/)

_2026-08-22 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

न्याय न मिळाल्यास वरिष्ठ प्रशासकीय व कायदेशीर पातळीवर दाद मागण्याचा इशारा देवरूख: देवरूख नगरपंचायतीच्या प्रस्तावित कर आकारणीविरोधातील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘क्रांति व्यापारी संघटने’चे कायदेशीर सल्लागार पॅनेल सदस्य लक्ष्मीकांत जाधव यांनी देवरूख नगरपंचायतीकडे दाखल केलेल्या कायदेशीर हरकतीत कर आकारणीच्या पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही हरकत केवळ एका…

## [Vishwanagar House Allotment: विश्वनगरातील घरकुले लाभार्थ्यांना कायमस्वरूपी द्या; नीलेश आखाडे यांची मागणी](https://ratnagirikhabardar.com/news/116058/)

_2026-08-22 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रमोद जठार यांच्या स्वीय सहाय्यकांना निवेदन सुपूर्द रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील विश्वनगर येथील एकात्मिक शहर विकास योजनेतून बांधण्यात आलेली घरकुले मूळ लाभार्थ्यांच्या नावावर करून ती कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यात यावीत, अशी मागणी भाजपा सरचिटणीस नीलेश आखाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रमोद जठार…

## [Rahul Gandhi Pune Event Controversy: पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमात स्पॉन्सर्ड गर्दी? फडणवीसांचा खळबळजनक दावा](https://ratnagirikhabardar.com/news/116055/)

_2026-08-22 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

इन्फ्लुएन्सर्सना ‘पॉझिटिव्ह’ कंटेंटसाठी पैसे दिल्याचे आरोप; ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापले पुणे / मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कार्यक्रमासाठी आणलेल्या मुली आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना (Influencers) पैसे देऊन बोलावण्यात आल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट मुख्यमंत्री…

## [Ship everywhere from one CLI (Sponsored)](https://crawlproof.com/a/t65PzaoQ5AjF)

_2026-08-22 · **Sponsored**_

One codebase, hosted runners, encrypted credentials, and automated submissions across stores

## [Shiv Sena Supreme Court Hearing: वारसाहक्काने मालमत्ता मिळते, पक्ष नाही; रामदास कदमांचा ठाकरे गटाला टोला](https://ratnagirikhabardar.com/news/116053/)

_2026-08-22 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यावरही सोडले टीकास्त्र; सत्तेसाठी बालिश प्रयत्न करत असल्याचा आरोप मुंबई / रत्नागिरी: शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सध्या महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद पाहून उत्साही झालेल्या नेत्यांवर शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी जोरदार निशाणा साधला आहे. \[…\]

## [Ratnagiri Primary Teachers Protest: प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २४ ऑगस्टला रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर भव्य धरणे आंदोलन](https://ratnagirikhabardar.com/news/115973/)

_2026-08-21 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

संच मान्यता, पदवीधर शिक्षक समायोजन आणि ७ व्या वेतन आयोगातील त्रुटीं विरोधात शिक्षक समिती आक्रमक Ratnagiri Primary Teachers Protest संदर्भात प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीने सोमवार, २४ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर भव्य धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. हे आंदोलन…

## [Snakebite Notified Disease: सर्पदंशाचा आता &#8216;अधिसूचित आजारां&#8217;मध्ये समावेश!](https://ratnagirikhabardar.com/news/115970/)

_2026-08-21 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या ५ वर्षांत १० हजारांहून अधिक सर्पदंशाच्या घटना; शासकीय व खासगी रुग्णालयांना प्रत्येक रुग्णाची नोंद देणे बंधनकारक Ratnagiri Snakebite Notified Disease संदर्भात राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत सर्पदंशाचा समावेश थेट ‘अधिसूचित आजारां’च्या (Notified Diseases) यादीत केला आहे. कोकण आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यासारख्या शेतीप्रधान व जंगलव्याप्त भागात सर्पदंशाच्या…

## [Guhagar School Power Lines Hazard: गुहागरमधील १३ अंगणवाड्या आणि ४० प्राथमिक शाळांवर विजेच्या तारांची टांगती तलवार; भूमिगत करण्याची मागणी](https://ratnagirikhabardar.com/news/115966/)

_2026-08-21 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

२२ मार्च २०१९ रोजीच्या दुर्घटनेनंतरही महावितरणचे दुर्लक्ष; केवळ ७ ते ८ शाळांचा प्रश्न तात्पुरता सोडवल्याचा आरोप Guhagar School Power Lines Hazard संदर्भात गुहागर तालुक्यातील प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांच्या इमारतींवरून तसेच मैदानातून गेलेल्या धोकादायक वीजवाहिन्या (वीजेच्या तारा) भूमिगत कराव्यात, अशी मागणी पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ यांनी निवेदनाद्वारे सभापती व उपसभापती यांच्याकडे केली आहे.…

## [Supriya Sule Response to Prithviraj Chavan: &#8216;२०१४ च्या मविआ प्रस्तावाबद्दल सोनिया गांधींनाच विचारा&#8217;; पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया](https://ratnagirikhabardar.com/news/115962/)

_2026-08-21 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

‘आमची लढाई नैतिकतेची’; पक्ष आणि चिन्हाच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे आक्रमक Supriya Sule Response to Prithviraj Chavan संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ मध्येच महाविकास आघाडी (मविआ) स्थापनेचा प्रस्ताव आला होता, परंतु तो मी नाकारला होता आणि २०१९ मध्ये मीच मविआ स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे केला, असा खळबळजनक दावा केला होता. या दाव्यावर राष्ट्रवादी \[…\]

## [Ratnagiri Kabaddi Tournament: श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था आयोजित कबड्डी स्पर्धेत मालगुंडच्या डॉ. नानासाहेब फाउंडेशन संघाचे विजेतेपद](https://ratnagirikhabardar.com/news/115958/)

_2026-08-21 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे उपविजेता; वेदांत कांबळे ठरला उत्कृष्ट चढाईपटू Ratnagiri Kabaddi Tournament संदर्भात श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत डॉ. नानासाहेब फाउंडेशन मालगुंड संघाने अटीतटीच्या सामन्यात बाजी मारत विजेतेपद पटकावले. १७ ते १९ ऑगस्टदरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील अनेक नामवंत संघांनी सहभाग घेतला होता.…

## [Maharashtra Dam Water Stock: राज्यातील धरणांमध्ये ७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा; कोकण अग्रस्थानी, मराठवाड्यात मात्र चिंताजनक स्थिती](https://ratnagirikhabardar.com/news/115956/)

_2026-08-21 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात ५ टक्क्यांची घट; ३६ धरणे १०० टक्के भरली Maharashtra Dam Water Stock बाबतच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी विभागनिहाय पाहणी करता साठ्यामध्ये मोठी विषमता दिसून येत आहे. सध्या राज्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांमध्ये मिळून ३८,०७७.६० दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे ७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी याच \[…\]

## [Vilavade Railway Station Agitation: विलवडे रेल्वेस्थानकावर एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यांसाठी उपोषणाचा इशारा; २० सप्टेंबरला आंदोलनाचा एल्गार](https://ratnagirikhabardar.com/news/115952/)

_2026-08-21 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

मागण्या मान्य न झाल्यास २३ ऑक्टोबरला बेलापूर मुख्यालयावर तर २३ नोव्हेंबरला ‘रेल रोको’चा इशारा Vilavade Railway Station Agitation संदर्भात कोकण रेल्वेच्या Konkan Railway Corporation Limited च्या अखत्यारीत येणाऱ्या विलवडे रेल्वे स्थानकावर विविध एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळण्यासाठी आणि प्रवासी सुविधांच्या विस्तारासाठी प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे. वारंवार निवेदन देऊनही रेल्वे प्रशासनाकडून…

## [Prithviraj Chavan MVA &#038; Kumbh Mela Budget Allegations: &#8220;२०१४ मध्येच आला होता मविआचा प्रस्ताव&#8221;; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट](https://ratnagirikhabardar.com/news/115949/)

_2026-08-21 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली प्रवेशावर वक्तव्य; कुंभमेळ्याचा ‘सायंटिफिक प्रोजेक्ट रिपोर्ट’ जाहीर करण्याची मागणी Prithviraj Chavan MVA & Kumbh Mela Budget Allegations प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनसनाटी राजकीय दावा केला आहे. डिसेंबर २०१४ मध्येच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता, मात्र…

## [Maharashtra Driver Marathi Rules: राज्यात रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी &#8216;व्यावहारिक मराठी&#8217; अनिवार्य; पहिल्याच दिवशी १,२६८ चालकांना नोटीस](https://ratnagirikhabardar.com/news/115945/)

_2026-08-21 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

३० सप्टेंबर २०२६ पर्यंत तपासणी मोहीम सुरू राहणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कठोर कारवाईचा इशारा Maharashtra Driver Marathi Rules संदर्भात राज्य सरकारने ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालवणाऱ्या व्यावसायिक चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य केले आहे. चालक आणि प्रवाशांमधील संवाद अधिक सुलभ व्हावा या उद्देशाने परिवहन विभागाने गुरुवारपासून संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम हाती \[…\]

## [Code Faster with Clear Tutorials (Sponsored)](https://crawlproof.com/a/7H1vx9pxaADz)

_2026-08-21 · **Sponsored**_

Short, step-by-step coding videos you can follow along

## [Jaipur School Inspection Violence: सीजेपी कार्यकर्त्यांवर हल्ला, जयपूरमधील शाळेच्या पाहणीवरून राडा; ग्रामस्थांचे आंदोलन](https://ratnagirikhabardar.com/news/115942/)

_2026-08-21 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

भाजप गुंडांचा हल्ला असल्याचा आशुतोष रांका यांचा आरोप; राजस्थानमधील बगरू येथील रामपुरा-कंवरपुरा गावातील घटना Jaipur School Inspection Violence संदर्भात राजस्थानची राजधानी जयपूरमधील बगरू येथील रामपुरा-कंवरपुरा गावात सरकारी शाळेच्या दुरावस्थेची पाहणी करण्यासाठी आलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) कार्यकर्त्यांना ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत हुसकावून लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेदरम्यान…

## [Ratnagiri MSRTC Bus Raksha Bandhan: रक्षाबंधनासाठी एसटी प्रशासन सज्ज! रत्नागिरी विभागातून ३० ते ३५ जादा बसेसचे नियोजन](https://ratnagirikhabardar.com/news/115858/)

_2026-08-20 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

सलग सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन मुख्य मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या रत्नागिरी: Ratnagiri MSRTC Bus Raksha Bandhan निमित्त माहेरी जाणाऱ्या लाडक्या बहिणींचा आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) रत्नागिरी विभागाने विशेष तयारी केली आहे. २८, २९ आणि ३० ऑगस्ट दरम्यान रत्नागिरी विभागातून तब्बल ३० ते ३५ जादा एसटी बसेस सोडण्याचे \[…\]

## [Prakash Ambedkar Shiv Sena Symbol Case: &#8216;चिन्ह गोठवल्यास भाजपचाच फायदा&#8217;; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान](https://ratnagirikhabardar.com/news/115855/)

_2026-08-20 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

दोन्ही शिवसेनेतील आमदार-खासदार फुटण्याची शक्यता; निवडणूक आयोगाच्या अधिकारांवरही उपस्थित केले कायदेशीर प्रश्न मुंबई: Prakash Ambedkar Shiv Sena Symbol Case संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून चिन्ह गोठवण्याची (Freeze) मागणी करण्यात आली आहे.…

## [Shiv Sena Symbol Verdict Updates: &#8216;सर्वोच्च न्यायालयही आमदारांना अपात्र करू शकतं&#8217;; आजच्या सुनावणीत ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा जोरदार युक्तिवाद](https://ratnagirikhabardar.com/news/115852/)

_2026-08-20 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा; पक्षत्याग सिद्ध झाल्यास निवडणूक आयोगाच्या चिन्हाचा आधारच नष्ट होणार नवी दिल्ली: Shiv Sena Symbol Verdict Updates संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी अत्यंत महत्त्वाचा व आक्रमक युक्तिवाद केला आहे. शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांऐवजी (Rahul Narwekar)…

## [(untitled)](https://ratnagirikhabardar.com/news/115848/)

_2026-08-20 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

रत्नागिरी विभागातून परतीच्या प्रवासाचे ऑनलाइन बुकिंग वेगाने सुरू; चाकरमान्यांनी तातडीने बुकिंग करण्याचे आवाहन रत्नागिरी: Ratnagiri MSRTC Bus Booking Ganeshotsav अंतर्गत आगामी गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांच्या सुखकर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी एसटी विभागाने कंबर कसली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्याहून कोकणात येणाऱ्या आणि सण संपल्यानंतर पुन्हा शहरात परतायच्या प्रवासासाठी तब्बल २,५०० बसेसचे नियोजन…

## [Guhagar ST Bus Depot Issues: गुहागर एस.टी. आगारातील कमतरता तातडीने दूर करण्याची मागणी](https://ratnagirikhabardar.com/news/115846/)

_2026-08-20 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

डेपो मॅनेजर, मेकॅनिक व चालकांची पदे रिक्त; गणेशोत्सवापूर्वी १५ नवीन बसेस व मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे परिवहनमंत्र्यांना साकडे रामपूर: Guhagar ST Bus Depot Issues मुळे गुहागर तालुक्यातील प्रवासी सेवा पुरती कोलमडली असून आगारातील विविध समस्या आणि मनुष्यबळाची कमतरता तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेश सरचिटणीस, ज्येष्ठ पत्रकार तथा कोकण \[…\]

## [Devrukh Leopard Attack Poultry Farm: देवरुखात बिबट्याचा हैदोस! कुक्कुटपालन शेडमध्ये घुसून ५० हून अधिक कोंबड्यांचा पाडला फडशा](https://ratnagirikhabardar.com/news/115843/)

_2026-08-20 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

करंबेळे शेवरवाडी येथील घटना; वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरा तैनात देवरूख: Devrukh Leopard Attack Poultry Farm संदर्भात संगमेश्वर तालुक्यातून एक भीतीदायक घटना समोर आली आहे. देवरूखजवळील करंबेळे तर्फे संगमेश्वर शेवरवाडी येथे मंगळवारी पहाटे बिबट्याने एका कुक्कुटपालन शेडमध्ये घुसून तब्बल ५० हून अधिक कोंबड्यांचा फडशा पाडला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थ प्रचंड भयभीत \[…\]

## [Legal Literacy Camp Shringarpur: कौटुंबिक वाद टाळण्यासाठी संवाद आणि नातेसंबंध जपा; जिल्हा न्यायाधीश अंबाळकर यांचे आवाहन](https://ratnagirikhabardar.com/news/115839/)

_2026-08-20 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

शृंगारपूर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विधी साक्षरता शिबिर; हक्क आणि कर्तव्याची सांगड घालण्याचा दिला सल्ला देवरूख: Legal Literacy Camp Shringarpur अंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे (District Legal Services Authority) कायदेविषयक साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात बोलताना ‘माझा हक्क आहे’ असे म्हणण्यापूर्वी तो खरोखरच माझा हक्क आहे…

## [Shirvali Devkherki Water Shortage Issue: शिरवली-देवखेरकी प्रकल्पग्रस्तांच्या पाणीप्रश्नाची प्रशासनाकडून गंभीर दखल; कायमस्वरूपी उपायाचा प्रस्ताव ७ दिवसांत सादर करण्याचे आदेश](https://ratnagirikhabardar.com/news/115836/)

_2026-08-20 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

चिपळूण पं. स. मध्ये गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील यांच्या दालनात बैठक; जि. प. सदस्या शिवानी सावंत यांच्या पाठपुराव्याला यश चिपळूण: Shirvali Devkherki Water Shortage Issue संदर्भात चिपळूण तालुक्यातील शिरवली-देवखेरकी-येलोंदेवाडी परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. याप्रश्नी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या जि. प. सदस्या शिवानी सावंत यांच्या प्रयत्नांमुळे…

## [Sajjan Kumar Passes Away 1984 Riots: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन; १९८४ शीखविरोधी दंगलीत भोगत होते जन्मठेप](https://ratnagirikhabardar.com/news/115832/)

_2026-08-20 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

सज्जन कुमार का ठरले होते. दोषी? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम.. नवी दिल्ली: Sajjan Kumar Passes Away 1984 Riots संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते सज्जन कुमार यांचे गुरुवारी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सज्जन कुमार यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी \[…\]

## [Mobile Recharge Price Hike 2026: मोबाईल युजर्सना पुन्हा महागाईचा फटका; जिओ, एअरटेल प्लान्स १२ ते १५ टक्क्यांनी महागणार?](https://ratnagirikhabardar.com/news/115829/)

_2026-08-20 · Team Ratnagiri Khabardar · Ratnagiri Khabardar_

येत्या ३ ते ४ महिन्यांत रिचार्ज दरात वाढ होण्याची शक्यता; ५जी नेटवर्क विस्तार आणि वाढता खर्च हे मुख्य कारण मुंबई: Mobile Recharge Price Hike 2026 च्या शक्यतेने देशातील करोडो मोबाईल युजर्सचे बजेट पुन्हा एकदा कोलमडण्याची चिन्हे आहेत. देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि भारती एअरटेल (Bharti Airtel) येत्या ३ ते ४ महिन्यांत \[…\]

