# #astrology (news sources) — RSS Amplifier

Recent posts from the 1 feeds in the RSS Amplifier directory that cover #astrology.

Page: <https://rssamplifier.com/topics/sharp-astrology/news>  
Feed: <https://rssamplifier.com/topics/sharp-astrology/news.md>

---

## [शनिवारचे राशीभविष्य : डोकं शांत ठेवा! या ४ राशींना मिळणार मानसिक शांतता, वाचा आजचे राशीभविष्य](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=7404&#038;utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b6%25e0%25a5%2580%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af-%25e0%25a4%25a1%25e0%25a5%258b%25e0%25a4%2595)

_2026-08-22 · Amoldevkar005 · द छत्रपती संभाजीनगर न्युज_

आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2026: 🔴 मेष (Aries): आज कामाचा ताण आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या यामुळे थोडी धावपळ होऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा मनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनेपेक्षा वस्तुस्थितीचा विचार करा. संध्याकाळी स्वतःसाठी वेळ काढल्यास मनावरील दडपण कमी होईल. 🟠 वृषभ (Taurus): आर्थिक बाबतीत आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. घरातील वातावरण \[…\] The post शनिवारचे…

## [कीटकग्रस्त पीठ, दुर्गंधीयुक्त पनीर अन् अस्वच्छतेचा कळस; ‘छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट’ आणि ‘गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड’चे FSSAI परवाने FDAकडून तात्काळ निलंबित](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=7401&#038;utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a5%2580%25e0%25a4%259f%25e0%25a4%2595%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a0-%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%2597%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a7%25e0%25a5%2580)

_2026-08-21 · Amoldevkar005 · द छत्रपती संभाजीनगर न्युज_

छत्रपती संभाजीनगर : ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगर शहरातील दोन हॉटेल्सवर कठोर कारवाई केली आहे. बीड बायपास रोड, सातारा परिसरातील मेसर्स छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट अँड बँक्युएट हॉल आणि क्रांती चौकातील मे. गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही अन्न आस्थापनांचे FSSAI परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. \[…\] The post कीटकग्रस्त…

## [दोन महिन्यांपूर्वी नोकरीसाठी शहरात आले, कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवण्याचे स्वप्न होते; पण नियतीला काही वेगळेच मंजूर, मोठ्या भावाला घेऊन घरी परतताना भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाच रात्रीत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत! 💔](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=7398&#038;utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2582%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258b%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580)

_2026-08-21 · Amoldevkar005 · द छत्रपती संभाजीनगर न्युज_

छत्रपती संभाजीनगर : कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी शहरात आलेल्या दोन सख्ख्या भावांवर काळाने घाला घातला. मोठ्या भावाला कामावरून घरी घेऊन येताना त्यांच्या दुचाकीला सुसाट कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २०) मध्यरात्री सुमारे २ वाजता चिकलठाणा एमआयडीसीतील आयटी पार्कच्या मागील रस्त्यावर घडली. निखिल \[…\] The post दोन…

## [शुक्रवारचे राशीभविष्य: प्रेमसंबंधात मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक लाभासह रखडलेली कामे मार्गी लागणार; मेष ते मीन राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या सविस्तर राशीभविष्य](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=7394&#038;utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%25b6%25e0%25a5%2581%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b6%25e0%25a5%2580%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af-%25e0%25a4%25aa)

_2026-08-21 · Amoldevkar005 · द छत्रपती संभाजीनगर न्युज_

🌞 आजचे राशीभविष्य – २१ ऑगस्ट २०२६ ♈ मेष (Aries): अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. कामातील तुमच्या उत्साहामुळे आज नवीन संधी मिळू शकते. ♉ वृषभ (Taurus): आत्मविश्वासाच्या जोरावर आज तुम्ही एखादे आव्हान सहज पेलाल. सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसून येतील. ♊ मिथुन (Gemini): संवाद साधताना शब्द जपून वापरा. दरम्यान, काही दिवसांपासून रखडलेली \[…\] The post शुक्रवारचे…

## [तलाठी पदाच्या बनावट नियुक्ती आदेशाने दोघांना गंडा; निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट ई-मेल, ओळखपत्रे व स्वाक्षऱ्या वापरून तब्बल ४१.५० लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=7387&#038;utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5%25e0%25a4%259f-%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25af%25e0%25a5%2581)

_2026-08-20 · Amoldevkar005 · द छत्रपती संभाजीनगर न्युज_

छत्रपती संभाजीनगर : निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून, बनावट ओळखपत्रे, टॅब तसेच तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीची पत्रे तयार करत तलाठी पदावर नियुक्तीचे आदेश देऊन दोघांकडून तब्बल ४१ लाख ५० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २४ फेब्रुवारी ते १३ ऑगस्टदरम्यान तहसील कार्यालय परिसरात घडला. याप्रकरणी बाळासाहेब हरबक आणि \[…\] The post तलाठी…

## [छत्रपती संभाजीनगरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ; २४ तासांत दोन महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=7384&#038;utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%259b%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a8%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25b8)

_2026-08-20 · Amoldevkar005 · द छत्रपती संभाजीनगर न्युज_

छत्रपती संभाजीनगर : शहरात सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा उच्छाद मांडला असून अवघ्या २४ तासांत लुटमारीच्या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पद्मपुरा परिसरात घरासमोर शतपावली करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली. तर दुसऱ्या घटनेत कोकणवाडी चौकात पतीसोबत दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने…

## [छत्रपती संभाजीनगरात अल्ट्राव्हायोलेटचे नवीन स्पेस स्टेशन; दुचाकीप्रेमींसाठी इलेक्ट्रिक मोटारसायकलींचा अनुभव](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=7381&#038;utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%259b%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a8%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%2585%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f)

_2026-08-19 · Amoldevkar005 · द छत्रपती संभाजीनगर न्युज_

छत्रपती संभाजीनगर : इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेऊन अल्ट्राव्हायोलेटने छत्रपती संभाजीनगरात आपल्या नवीन ‘यूव्ही स्पेस स्टेशन’ची सुरुवात केली आहे. तापडिया टेरेस, अदालत रोड येथे मंत्री परिवाराच्या माध्यमातून सुरू झालेल्या या केंद्रामुळे शहरातील दुचाकीप्रेमींना उच्च-कार्यक्षमता असलेल्या इलेक्ट्रिक मोटारसायकलींचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. डीलर मेसर्स आदित्य रायडर्स यांच्या…

## [बुधवारचे राशीभविष्य १९ ऑगस्ट २०२६: करिअर-व्यवसायात प्रगतीची संधी, ‘या’ राशींना धनलाभाचे संकेत; तर काहींनी निर्णय घेताना विशेष काळजी घ्या](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=7378&#038;utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a7%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b6%25e0%25a5%2580%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af-%25e0%25a5%25a7%25e0%25a5%25af-%25e0%25a4%2591)

_2026-08-19 · Amoldevkar005 · द छत्रपती संभाजीनगर न्युज_

🌞 आजचे राशीभविष्य १९ ऑगस्ट २०२६ 🌞 ♈ मेष (Aries): व्यवसाय आणि उद्योगाशी संबंधित कामांमध्ये आज चांगली ऊर्जा जाणवेल. सहकाऱ्यांच्या मदतीने रखडलेली कामे मार्गी लावता येतील. आर्थिक बाबतीत स्वतःहून पुढाकार घेण्याची संधी मिळेल. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने पार पाडाल. ♉ वृषभ (Taurus): कामाच्या ठिकाणी कोणतीही चर्चा करताना शब्द जपून वापरणे फायदेशीर ठरेल. एखादा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित \[…\] The…

## [आरटीई विद्यार्थिनीच्या पालकाकडे ८ हजारांची लाच मागितली; करमाडमधील खासगी शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=7375&#038;utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b0%25e0%25a4%259f%25e0%25a5%2580%25e0%25a4%2588-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2580%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25aa)

_2026-08-18 · Amoldevkar005 · द छत्रपती संभाजीनगर न्युज_

छत्रपती संभाजीनगर : गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने राबवलेल्या शिक्षण हक्क कायद्यालाच (आरटीई) हरताळ फासल्याचा प्रकार करमाड येथे समोर आला आहे. आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनीच्या पालकाकडे शाळेची फी म्हणून ८ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. शिवाजी बाबासाहेब घुले…

## [छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात SIR चे काम ९८.९८ टक्क्यांवर; ६ लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=7371&#038;utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%259b%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a8%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%259c%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9-11)

_2026-08-18 · Amoldevkar005 · द छत्रपती संभाजीनगर न्युज_

छत्रपती संभाजीनगर : मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कामाने वेग घेतला असून, वाढीव मुदतीनंतर हे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ३२ लाख १६ हजार १६७ मतदारांपैकी अर्ज वितरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. तर भरून घेतलेल्या अर्जांच्या डिजिटायझेशनचे काम ८०.९४ टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान, तब्बल ६ लाख \[…\] The post छत्रपती संभाजीनगर…

## [Find it on Amazon (Sponsored)](https://crawlproof.com/a/oTxMrkVT3Ozj)

_2026-08-18 · **Sponsored**_

Open the Amazon product listing to see details and availability

## [🌞 आजचे राशीभविष्य १८ ऑगस्ट २०२६: मित्रांसोबत आनंदाचे क्षण, ७ राशींना धनलाभाची शक्यता; करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत कोणाला मिळणार नशिबाची साथ? वाचा १२ राशींचे सविस्तर राशीभविष्य](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=7368&#038;utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25f0%259f%258c%259e-%25e0%25a4%2586%25e0%25a4%259c%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b6%25e0%25a5%2580%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af-%25e0%25a5%25a7%25e0%25a5%25ae-%25e0%25a4%2591%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d)

_2026-08-18 · Amoldevkar005 · द छत्रपती संभाजीनगर न्युज_

🌞 आजचे राशीभविष्य – १८ ऑगस्ट २०२६ 🌞 ♈ मेष (Aries): दाम्पत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराची साथ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आज काही चांगल्या संधी मिळू शकतात. भागीदारीतील कामे आणि सामायिक योजनांना गती मिळेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित कामेही पुढे सरकण्याची शक्यता आहे. ♉ वृषभ (Taurus): नोकरीत वरिष्ठांचे नियम आणि सूचनांचे पालन करणे फायदेशीर \[…\] The post 🌞 आजचे राशीभविष्य १८…

## [गारखेड्यात युवकाचे अपहरण; कपडे काढून अमानुष मारहाण, व्हिडिओही बनवला](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=7365&#038;utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2596%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a1%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b5%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2585%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a3)

_2026-08-17 · Amoldevkar005 · द छत्रपती संभाजीनगर न्युज_

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गारखेडा परिसरात सराईत गुन्हेगारांकडून एका युवकाचे अपहरण करून त्याला निर्जनस्थळी नेऊन कपडे काढून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओही बनवला. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एक आरोपी यापूर्वीच दुसऱ्या गुन्ह्यात अटकेत आहे. रिजवान शेख, आमेर पठाण \[…\] The post गारखेड्यात…

## [हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेतील तांत्रिक गोंधळाविरोधातील ठिय्या आंदोलन रात्री थांबले; अभिजित दिपकेंचा सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेटम, मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=7362&#038;utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25af%25e0%25a4%2595%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f-%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595-%25e0%25a4%259f%25e0%25a4%2582%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587%25e0%25a4%2596%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25aa)

_2026-08-17 · Amoldevkar005 · द छत्रपती संभाजीनगर न्युज_

छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेतील तांत्रिक गोंधळाविरोधात संभाजीनगरात काल दिवसभर सुरू असलेले विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन रात्री उशिरा थांबविण्यात आले. मात्र, परीक्षा यंत्रणेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सुराणानगर येथील बायटेझ टेक्नॉलॉजीज परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी दिवसभर…

## [नोकरी-व्यवसायात प्रगती, आर्थिक लाभ अन् नव्या संधींचा योग! कर्क, सिंह, कन्या, वृश्चिकसह ‘या’ ६ राशींसाठी सोमवार ठरणार खास; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य](https://thechhatrapatisambhajinagarnews.com/?p=7359&#038;utm_source=rss&#038;utm_medium=rss&#038;utm_campaign=%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258b%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b5%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2597%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2586)

_2026-08-17 · Amoldevkar005 · द छत्रपती संभाजीनगर न्युज_

🌞 आजचे राशीभविष्य – १७ ऑगस्ट २०२६ 🌞 ♈ मेष (Aries): आज तुमच्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होऊ शकते. व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता असून योग्य नियोजन केल्यास फायदा होईल. आर्थिक व्यवहार करताना मात्र घाई न करता प्रत्येक बाब तपासून घ्या. ♉ वृषभ (Taurus): आजचा दिवस आनंददायी आणि उत्साहवर्धक \[…\] The post नोकरी-व्यवसायात प्रगती, आर्थिक लाभ…

