# pune news (blogs) — RSS Amplifier

Recent posts from the 2 feeds in the RSS Amplifier directory that cover pune news.

Page: <https://rssamplifier.com/topics/pune-news/blogs>  
Feed: <https://rssamplifier.com/topics/pune-news/blogs.md>

---

## [स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव](https://thodkyaatghadamodi.in/maharashtra/dr-somnath-gite-honoured-by-pune-municipal-corporation/30176/)

_2026-08-17 · थोडक्यात घडामोडी टीम · थोडक्यात घडामोडी_

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांचा मा. महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुणे शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी आयोजित या विशेष समारंभात डॉ. गिते यांच्या सामाजिक व व्यसनमुक्ती क्षेत्रातील…

## [सावधान! Domino’s Pizza प्रेमींना मोठा धक्का; महाराष्ट्रात 4 आउटलेट्सवर FDA ची धडक कारवाई, लायसन्स सस्पें](https://punecitylive.in/marathi-news/maharashtra-fda-suspends-dominos-pizza-licenses-mumbai-satara-hygiene-issues/)

_2026-08-13 · Editorial Team · Pune City Live_

तुम्ही सुद्धा Domino’s Pizza चे शौकीन आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने (FDA) स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी दिग्गज पिझ्झा चैन ‘डोमिनोज’च्या चार आउटलेट्सवर मोठी कारवाई केली आहे. या आउटलेट्सचे फूड लायसन्स तात्पुरत्या स्वरूपात सस्पेंड करण्यात आले असून, यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला \[…\]

## [लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप](https://thodkyaatghadamodi.in/maharashtra/baramati-tarunicha-sanshayaspad-mrutyu-premikaviruddh-gunha/30172/)

_2026-08-12 · थोडक्यात घडामोडी टीम · थोडक्यात घडामोडी_

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार अथर्व राजेंद्र मेहन (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करीत होता आणि काही गोळ्या देत असल्याचे मयत तरुणीच्या मैत्रिणीने सांगितल्याचा दावा आईने फिर्यादीत केला आहे. मयत तरुणीने बी.एस्सी. अॅग्रीकल्चरचे शिक्षण पूर्ण…

## [तरुणांसाठी मोठी संधी! ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ २०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू; येथे पाहा पूर्ण Details आणि पात्रता!](https://punecitylive.in/pune-city-news/sharad-pawar-inspire-fellowship-2026-online-application-details/)

_2026-08-12 · Editorial Team · Pune City Live_

तरुणांच्या कल्पकतेला आणि कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’च्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’च्या (Sharad Pawar Inspire Fellowship 2026) सहाव्या वर्षाची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही फेलोशिप म्हणजे केवळ आर्थिक मदत नसून, उद्याचे नेतृत्व घडवणारे एक सामर्थ्यशाली माध्यम आहे.…

## [बेंगळुरूमध्ये फ्लॅटसाठी 25 लाखांची मागणी! पुण्याच्या विवाहितेचा छळ; IT इंजिनिअर पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल](https://punecitylive.in/breaking/pune-woman-harassment-case-bengaluru-flat-demand-fir-kurundwad/)

_2026-08-12 · Editorial Team · Pune City Live_

फ्लॅटसाठी 25 लाखांची मागणी केल्याचा आरोप; नम्रता कुलकर्णी यांचा पतीसह सासरच्या मंडळींवर छळाचा गुन्हा कोल्हापूर : बेंगळुरू येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 25 लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप विवाहित महिलेने पतीसह सासरच्या मंडळींवर केला आहे. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FIR नुसार, नम्रता मयुरेश \[…\]

## [चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब](https://thodkyaatghadamodi.in/maharashtra/road-dug-up-for-optical-fiber-just-four-months-after-construction-ncp-corporator-hemlata-patil-stops-work-in-nashik/30169/)

_2026-08-11 · थोडक्यात घडामोडी टीम · थोडक्यात घडामोडी_

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांचा मुद्दा गाजल्यानंतरही रस्ते खोदण्याचे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे. सीबीएस ते कॅनडा कॉर्नर या मार्गावरील चार महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आलेला रस्ता स्मार्ट सिटी कंपनीकडून ‘ऑप्टिकल फायबर केबल’ टाकण्यासाठी पुन्हा फोडण्यात आला. कुलकर्णी गार्डन परिसरात सुरू…

## [‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश](https://thodkyaatghadamodi.in/maharashtra/open-book-panel-scores-a-resounding-victory-all-15-candidates-elected-transformation-and-good-governance-panel-triumphs-across-all-categories/30165/)

_2026-08-09 · थोडक्यात घडामोडी टीम · थोडक्यात घडामोडी_

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’ चिन्हाच्या परिवर्तन आणि सुशासन पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. पॅनेलचे सर्व १५ उमेदवार विजयी झाले. सर्वसाधारण, महिला राखीव, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती या सर्व प्रवर्गांत ‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलच्या उमेदवारांनी बाजी मारली. सर्वसाधारण मतदारसंघातून…

## [SBI चे नवीन अध्यक्ष Challa Sreenivasulu Setty यांचा मोठा खुलासा! MSME आणि Agri Growth चे &#8216;हे&#8217; आहे खरे गुपित; वाचा सविस्तर!](https://punecitylive.in/lifestyle/sbi-chairman-challa-sreenivasulu-setty-on-agri-msme-growth-drivers/)

_2026-08-07 · Editorial Team · Pune City Live_

SBI चे नवीन अध्यक्ष Challa Sreenivasulu Setty यांचा मोठा खुलासा! MSME आणि Agri Growth चे ‘हे’ आहे खरे गुपित; वाचा सविस्तर! भारतीय स्टेट बँकेचे (SBI) नवनियुक्त अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी (Challa Sreenivasulu Setty) यांनी देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या दोन क्षेत्रांच्या—MSME आणि कृषी (Agriculture)—वाढीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. केवळ आकडेवारी पाहण्यापेक्षा त्यामागील…

## [IGI विमानतळावर Electric Scooter मधून सोन्याची तस्करी! टायरमध्ये लपवलेले &#8216;असे&#8217; काही की Customs अधिकारीही चक्रावले](https://punecitylive.in/breaking/delhi-igi-airport-customs-gold-seizure-electric-scooter-smuggling/)

_2026-08-07 · Editorial Team · Pune City Live_

IGI विमानतळावर Electric Scooter मधून सोन्याची तस्करी! टायरमध्ये लपवलेले ‘असे’ काही की Customs अधिकारीही चक्रावले सोन्याची तस्करी करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवल्या जात आहेत, पण दिल्लीच्या IGI विमानतळावर कस्टम्स अधिकार्‍यांनी तस्करीचा एक असा मार्ग पकडला आहे जो पाहून सर्वांचेच डोळे पांढरे झाले. एका प्रवाशाने चक्क त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या टायरमध्ये सोनं लपवून आणलं होतं. मात्र, AIU (Air \[…\]

## [Pune Hinjewadi Crime: ती IT कंपनीत कामाला , नवीन BF मिळाला पण जुन्या प्रियकराने असा काटा काढलं ! लोखंडी रॉडने तब्बल १४ ते १५ वार](https://punecitylive.in/breaking/pune-hinjewadi-crime/)

_2026-08-07 · Editorial Team · Pune City Live_

पुण्यातील आयटी हब (IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. एका सात मजली खासगी पीजी (PG) मध्ये घुसून एका तरुणाने आपल्या माजी प्रेयसीच्या नवीन प्रियकरावर लोखंडी रॉडने भीषण हल्ला करत त्याची हत्या केली. या हल्ल्यात संबंधित तरुणी देखील गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. \[…\]

## [Snapshot Showdown on Google Play (Sponsored)](https://crawlproof.com/a/TZBnto5gKZZo)

_2026-08-07 · **Sponsored**_

Available on Google Play for Android devices.

## [Which roads are closed today in pune : अण्णाभाऊ साठे जयंती: पुण्यातील &#8216;हे&#8217; रस्ते आज दुपारी २ वाजल्यापासून बंद; स्वारगेट, सारसबाग परिसरातील पर्यायी मार्ग जाहीर](https://punecitylive.in/breaking/which-roads-are-closed-today-in-pune/)

_2026-08-01 · Editorial Team · Pune City Live_

Which roads are closed today in pune :अण्णाभाऊ साठे जयंती: पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; सारसबाग व स्वारगेट परिसरातील ‘हे’ रस्ते बंद, पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर पुणे: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज, शनिवारी (१ ऑगस्ट) पुण्यातील सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते जमा होणार आहेत. गर्दी आणि मिरवणुका \[…\]

## [Pune Dam Water Level: खडकवासला धरणसाखळी ९६% हून अधिक भरली; मुठा नदीत ४३ हजार क्युसेकने विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा](https://punecitylive.in/breaking/pune-dam-water-level/)

_2026-08-01 · Editorial Team · Pune City Live_

पुणे धरण साठा अपडेट: खडकवासला धरणसाखळी ९६% हून अधिक भरली; मुठा नदीत ४३ हजार क्युसेकने विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुणे शहर आणि धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Areas) झालेल्या दमदार पावसामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमधील एकूण पाणीसाठा ९६.४३ टक्क्यांपर्यंत (२८.११ टीएमसी) पोहोचला \[…\]

## [Flipkart Delivery Boy News : ई-कॉमर्स डिलिव्हरी बॉयचे नीच कृत्य, फूड ब्लॉगरसोबत गैरवर्तन!](https://punecitylive.in/breaking/flipkart-delivery-boy-news/)

_2026-07-13 · Editorial Team · Pune City Live_

बेंगळुरू: ऑनलाइन शॉपिंगच्या युगात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बेंगळुरूतील प्रसिद्ध फूड ब्लॉगर नीलोफर फातिमा हिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली आहे.Flipkart Delivery Boy News नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, नीलोफरने Flipkart किंवा Myntra वरून एक पार्सल मागवले होते. डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने सुरुवातीला तिची…

## [पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना गढूळ पाण्याचा पुरवठा; रोहित पवारांची सरकारवर टीका](https://punecitylive.in/pune-city-news/supply-of-muddy-water-to-warkaris-during-the-palkhi-procession-rohit-pawar-criticizes-the-government/)

_2026-07-13 · Editorial Team · Pune City Live_

पुणे: आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. पालखी मार्गावर वारकऱ्यांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यावरून रोहित पवार (@RRPSpeaks) यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. काय म्हणाले रोहित पवार? सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी आपल्या \[…\]

## [हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू](https://thodkyaatghadamodi.in/maharashtra/hingoli-ambulance-delay-sparks-outrage-after-baby-death/30159/)

_2026-05-29 · थोडक्यात घडामोडी टीम · थोडक्यात घडामोडी_

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झाला आहे. सरकारी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने एका गर्भवती महिलेच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप होत आहेत. ही घटना हिंगोलीतील ज्वाला बाजार परिसरात घडली. संबंधित महिलेला \[…\] The…

## [भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा](https://thodkyaatghadamodi.in/maharashtra/shegaon-shirdi-food-street-hubs-approved-with-%e2%82%b92-crore-fund/30156/)

_2026-05-29 · थोडक्यात घडामोडी टीम · थोडक्यात घडामोडी_

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे फुड स्ट्रीट हबला केंद्र सरकारच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत दोन्हीही धार्मिक स्थळी प्रत्येकी १ कोटी या प्रमाणे २ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या वतीने उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या फुड स्ट्रीट हब सेंटर लोकांच्या सेवेसाठी \[…\] The post भाविकांसाठी आनंदाची बातमी;…

## [पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश](https://thodkyaatghadamodi.in/maharashtra/pune/pune-toxic-liquor-tragedy-claims-12-lives-8-arrested/30153/)

_2026-05-29 · थोडक्यात घडामोडी टीम · थोडक्यात घडामोडी_

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री श्रीमती \[…\] The post…

## [व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार](https://thodkyaatghadamodi.in/maharashtra/dr-somnath-gite-felicitated-by-minister-madhuri-misal-for-contribution-to-de-addiction-awareness-in-maharashtra/30147/)

_2026-05-24 · थोडक्यात घडामोडी टीम · थोडक्यात घडामोडी_

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते पार पडला. त्या महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय,…

## [भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन](https://thodkyaatghadamodi.in/maharashtra/minister-bharat-gogawale-appeals-to-beware-of-bogus-recruitment-advertisements/30142/)

_2026-05-18 · थोडक्यात घडामोडी टीम · थोडक्यात घडामोडी_

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू असल्याची बोगस जाहिरात सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात येत आहे. अशा जाहिरातींना बळी पडून सर्वसामान्य नागरिक व बेरोजगार युवकांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. या प्रकरणी संबंधित अज्ञात \[…\] The post…

## [One platform, from silicon to agent (Sponsored)](https://crawlproof.com/a/eCRS8aoZbHqH)

_2026-05-18 · **Sponsored**_

Serverless inference plus Inference Router to optimize cost and latency at scale.

## [पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन](https://thodkyaatghadamodi.in/maharashtra/pune/pune-heatwave-alert-imd-warns-of-43c-temperatures/30138/)

_2026-05-13 · थोडक्यात घडामोडी टीम · थोडक्यात घडामोडी_

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी पुण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. सलग वाढणाऱ्या तापमानामुळे शहरातील नागरिकांना तीव्र उकाडा आणि दमट रात्रींचा दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी नोंदवलेल्या तापमानानुसार, पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर बारामतीमध्ये ४१.४ \[…\] The post…

