# memorandum (news sources) — RSS Amplifier

Recent posts from the 1 feeds in the RSS Amplifier directory that cover memorandum.

Page: <https://rssamplifier.com/topics/memorandum/news>  
Feed: <https://rssamplifier.com/topics/memorandum/news.md>

---

## [बेळगाव शहरातून सराईत आरोपी हद्दपार](https://news24tassmarathi.in/belgaav-shaharatun-sarait-aaropi-haddapar/)

_2026-08-20 · Rohan Patil · News 24 Tass Marathi_

बेळगाव : शहरातील सार्वजनिक शांतता आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून सुरेश मुनिस्वामी जालगार (वय ४१, रा. कपिलेश्वर मंदिरामागे, जालगार गल्ली, बेळगाव) याच्यावर हद्दपारीची कारवाई \[…\] The post बेळगाव शहरातून सराईत आरोपी हद्दपार appeared first on News 24 Tass Marathi .

## [केसरेकर कुटुंबीयांना तातडीची मदत द्या](https://news24tassmarathi.in/kesarekar-kutumbiyanna-tatdichi-madat-dya/)

_2026-08-20 · Rohan Patil · News 24 Tass Marathi_

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : कुपवाड येथे १५ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या मोहन नागप्पा केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा \[…\] The post केसरेकर कुटुंबीयांना तातडीची मदत द्या appeared first on News 24 Tass Marathi .

## [न्यायाधीशांच्या कथित गैरवर्तनाविरोधात वकिलांचे आंदोलन](https://news24tassmarathi.in/nyayadhishanchya-kathit-gairvartanavirodhat-vakilanche-andolan/)

_2026-08-20 · Rohan Patil · News 24 Tass Marathi_

न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार बेळगाव : न्यायालयीन कामकाजादरम्यान वकिलांशी कथित गैरवर्तन केल्याच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने गुरुवारी सर्व न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकत निदर्शने करण्यात आली. विशेषतः \[…\] The post न्यायाधीशांच्या कथित गैरवर्तनाविरोधात वकिलांचे आंदोलन appeared first on News 24 Tass Marathi .

## [ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर तालुका म. ए. समिती आक्रमक](https://news24tassmarathi.in/gramin-bhagatil-rastyanchya-duravasthavar-taluka-m-a-samiti-akramak/)

_2026-08-20 · Rohan Patil · News 24 Tass Marathi_

गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, गणेशोत्सव मंडळांना आवश्यक सुविधा आणि तात्पुरत्या वीज जोडणीसंदर्भातील विविध मागण्यांसाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण \[…\] The post ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर तालुका म. ए. समिती आक्रमक appeared first on News 24 Tass Marathi .

## [पावसामुळे बेळगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था](https://news24tassmarathi.in/pausamule-belgaav-talukyatil-rastyanchi-duravastha/)

_2026-08-19 · Rohan Patil · News 24 Tass Marathi_

दुरुस्तीसाठी तालुका म. ए. समितीच्या वतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बेळगाव तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या संपर्क रस्त्यांची अवस्था दयनीय \[…\] The post पावसामुळे बेळगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था appeared first on News 24 Tass Marathi .

## [बेळगावात सीसीबी व स्थानिक पोलिसांची धडक कारवाई](https://news24tassmarathi.in/belgaavat-ccb-va-sthanik-polisanachi-dhadak-karvai/)

_2026-08-19 · Rohan Patil · News 24 Tass Marathi_

गांजा , मटका आणि अवैध दारू विक्री प्रकरणी तिघांना अटक बेळगाव : शहर आणि परिसरातील अवैध कृत्यांविरोधात बेळगाव पोलिसांनी कठोर कारवाई करत एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या \[…\] The post बेळगावात सीसीबी व स्थानिक पोलिसांची धडक कारवाई appeared first on News 24 Tass Marathi .

## [भाषेच्या भिंती ओलांडून कुगजी दाम्पत्याचा मदतीचा हात](https://news24tassmarathi.in/bhashechya-bhinti-olandun-kugji-dampatyacha-maditicha-hat/)

_2026-08-19 · Rohan Patil · News 24 Tass Marathi_

कन्नड साहित्यिकांच्या पत्नीच्या हृदशस्त्रक्रियेसाठी २५ हजारांची मदत येळ्ळूर : जात, धर्म आणि भाषेच्या भिंती बाजूला ठेवून गरजूंच्या मदतीला धावून जाणाऱ्या हणमंत कुगजी आणि त्यांच्या पत्नी उज्वला \[…\] The post भाषेच्या भिंती ओलांडून कुगजी दाम्पत्याचा मदतीचा हात appeared first on News 24 Tass Marathi .

## [केसरेकर दांपत्य हत्याकांड ; आरोपीला फाशीच्या मागणीसाठी २१ ऑगस्टला बेळगावात भव्य मूक मोर्चा](https://news24tassmarathi.in/kesarekar-dampatya-hatyaakand-aaropila-fashichya-maganisathi-21-augustla-belgaavat-bhavya-muk-morcha/)

_2026-08-19 · Rohan Patil · News 24 Tass Marathi_

पोलीस आयुक्तांना निवेदन बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे झालेल्या बेळगाव जिल्ह्यातील मराठी दांपत्याच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बेळगावात \[…\] The post केसरेकर दांपत्य हत्याकांड ; आरोपीला फाशीच्या मागणीसाठी २१ ऑगस्टला बेळगावात भव्य मूक मोर्चा appeared first on News 24 Tass Marathi .

## [गुड्स शेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन](https://news24tassmarathi.in/goods-shed-roadchya-kaayam-swarupi-durustisathi-khasdar-jagdish-shetter-yanna-nivedan/)

_2026-08-19 · Rohan Patil · News 24 Tass Marathi_

बेळगाव : बेळगाव रेल्वे स्टेशनच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या प्रमुख गुड्स शेड रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासोबतच दोन्ही बाजूंना गटार व्यवस्था उभारावी, \[…\] The post गुड्स शेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन appeared first on News 24 Tass Marathi .

## [शिक्षक भरती प्रक्रियेत अन्याय](https://news24tassmarathi.in/shikshak-bharati-prakriyet-anyay/)

_2026-08-19 · Rohan Patil · News 24 Tass Marathi_

अधिवेशनात गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याची शिक्षणमंत्र्यांची ग्वाही खानापूर : शिक्षक भरती प्रक्रियेत भाषिक अल्पसंख्याक उमेदवारांना संधी मिळण्याबाबत आगामी अधिवेशनात गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याची ग्वाही आरोग्य व \[…\] The post शिक्षक भरती प्रक्रियेत अन्याय appeared first on News 24 Tass Marathi .

## [AI Summaries & Audio Briefings (Sponsored)](https://crawlproof.com/a/NAYsoWpxWLt8)

_2026-08-19 · **Sponsored**_

Read AI summaries and listen to concise audio briefings for the latest stories.

## [बेळगाव महापालिकेवर बरखास्तीची टांगती तलवार?](https://news24tassmarathi.in/belgaav-mahapaalikevar-barkhastichi-tangti-talvar/)

_2026-08-19 · Rohan Patil · News 24 Tass Marathi_

तीन दिवसांच्या आत वस्तुस्थिती अहवाल सादर करा प्रादेशिक आयुक्तांची मनपा आयुक्तांना सूचना बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावरून आता बरखास्तीची शक्यता निर्माण झाली आहे. प्रादेशिक आयुक्त \[…\] The post बेळगाव महापालिकेवर बरखास्तीची टांगती तलवार? appeared first on News 24 Tass Marathi .

## [बेळगाव तालुक्यातील विविध शाळांमध्ये युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप](https://news24tassmarathi.in/belgaav-talukyatil-vividh-shalanmadhe-yuva-samitichya-vatine-shaikshanik-sahityache-vatap/)

_2026-08-18 · Rohan Patil · News 24 Tass Marathi_

बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मराठी शाळेतील पटसंख्या वाढावी आणि मराठी शाळा टिकवून ठेवाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य \[…\] The post बेळगाव तालुक्यातील विविध शाळांमध्ये युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप appeared first on News 24 Tass Marathi .

## [श्री. शंकर भिमराव पाटील यांचे निधन](https://news24tassmarathi.in/shri-shankar-bhimrao-patil-yanche-nidhan/)

_2026-08-18 · Rohan Patil · News 24 Tass Marathi_

सावगांव : शिवाजी गल्ली सावगांव येथील रहिवासी पै. श्री शंकर भिमराव पाटील (वय ८९) यांचे आज मंगळवार (दि. १८) रोजी सायंकाळी ७.४५ वा. अल्पशा आजाराने निधन \[…\] The post श्री. शंकर भिमराव पाटील यांचे निधन appeared first on News 24 Tass Marathi .

## [गायरान जमिनी सार्वजनिक उपयोगासाठी राखून ठेवण्याची मागणी](https://news24tassmarathi.in/gayran-jamini-sarvajanik-upayogasathi-rakhun-thevnyachi-magani/)

_2026-08-18 · Rohan Patil · News 24 Tass Marathi_

सावगाव ग्रामस्थांचे खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन बेळगाव : बेळगाव शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सावगाव येथील गायरान महसूल जमिनींचे संरक्षण करून त्या भविष्यात सार्वजनिक \[…\] The post गायरान जमिनी सार्वजनिक उपयोगासाठी राखून ठेवण्याची मागणी appeared first on News 24 Tass Marathi .

