RSS Amplifier

Blog

Suryakant Joshi

Journalism which is dignified

suryakantjoshi.inSource feed ↗10 posts

Live Last read · last published · next check

Latest posts

रवींद्र परामणे यांची भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर निवड: रवींद्र परामणे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव

सूर्यकांत जोशी कुडाळ : जावली तालुक्याचे माजी उपसभापती तथा प्रगतशील व उपक्रमशील शेतकरी रवींद्र परामणे यांची भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जावली तालुक्यातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या अभ्यासू शेतीतंत्राचा आणि आधुनिक शेतीतील अनुभवाचा राज्यातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. […]…

पाचवड खेड महामार्गावर  अपघातांची मालिका सुरूच:प्रतापगड कारखाना ते करंदोशी दरम्यान रस्त्यात उभ्या असणाऱ्या डम्परला छोट्या हत्तीची जोरदार धडक. चालक गंभीर.

कुडाळ – पाचवड ते खेड दरम्यान नव्याने होत असणाऱ्या महामार्गावर प्रतापगड सहकारी साखर कारखाना ते करंदोशी गावा दरम्यान रस्त्यात उभ्या असणाऱ्या ठेकेदाराच्या डंपरला छोट्या हत्तीने पाठीमागून जोरदार धडक देऊ भीषण अपघात झाला या अपघातात छोटे हत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमेला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अशी माहिती घटनास्थळावरून […] The post पाचवड खेड…

दिनेश किरवे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

कुडाळ – येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश रामदास किरवे यांनी त्यांचे बंधू दीपक किरवे यांच्या स्मरणार्थ कुडाळ येथील 50 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग,वह्या,कंपास,पॅड तसेच शालेय उपयोगी साहित्य वाटप केले .तसेच मनमंदिर मतिमंद मुलांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींना राख्या बनवण्यासाठी कच्चे मटेरियल देण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमाचे कुडाळ ग्रामस्थांमधून कौतुक करण्यात येत आहे. The post दिनेश…

नेवेकर वाडी येथील पाणी प्रश्न प्रतापगड कारखान्याकडून तातडीने मार्गी :

कुडाळ : नेवेकरवाडी या.जावली येथील नागरिकांना शुद्ध व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रतापगड सहकारी साखर कारखाना प्रशासनाने पाणीप्रश्नाची तातडीने दखल घेत संबंधित पाण्याच्या स्रोताची पाहणी केली .कारखाना प्रशासनाकडून पाण्याचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पाणी दूषित होण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक उपाययोजनाही हाती घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, समस्या पूर्णपणे…

नेवेकर वाडी पाणी प्रश्नाचे प्रतापगड कारखान्याकडून दखल : टँकरने पाणीपुरवठा सुरू. पाणी प्रदूषित होण्याचे कारण ही शोधणार.

कुडाळ :नेवेकरवाडी या.जावली येथील नागरिकांना शुद्ध व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रतापगड सहकारी साखर कारखाना प्रशासनाने पाणीप्रश्नाची तातडीने दखल घेत संबंधित पाण्याच्या स्रोताची पाहणी केली .कारखाना प्रशासनाकडून पाण्याचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पाणी दूषित होण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक उपाययोजनाही हाती घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, समस्या पूर्णपणे…

कुडाळ सखी मंचातर्फे भव्य नागपंचमी उत्सव : महिलांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन

कुडाळ : कुडाळ सखी मंचाच्या वतीने नागपंचमी निमित्त १७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिर, कुडाळ, ता. जावली येथे भव्य नागपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.श्रावण महिन्यातील नागपंचमीचा पारंपरिक उत्सव उत्साहात साजरा करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, महिलांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गाणी, उखाणे, फेर तसेच […] The post…

कुडाळच्या रस्ते व गटर कामाला संथगती; ग्रामपंचायतीचा प्रशासनाला इशारा: आंदोलनाला ग्रामपंचायतचा पाठिंबा ; तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी

कुडाळ, ता. जावली : पाचगणी-कुडाळ रस्ता प्रजिमा अंतर्गत कुडाळ येथील इंदिरा नगर चौक ते कुडाळ बाजारपेठ मार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौकादरम्यान सुरू असलेल्या रस्ते व गटर बांधकामाला संथगती आल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कामाला गती देऊन उर्वरित रस्ता व गटरचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी कुडाळ ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकामविभागाकडे केली […] The post कुडाळच्या…

ऑगस्ट क्रांती दिनी बामणोली तर्फ कुडाळ येथील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन : या राष्ट्रीय कार्यक्रमास तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची दांडी

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात बामणोली तर्फ कुडाळ येथील हुतात्मा स्मारकात ऑगस्ट क्रांती दिन हुतात्म्यांना अभिवादन करून ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला तहसीलदार अश्विन मुदगल गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील मंडलाधिकारी श्रीमती आर बी कोळी,बामणोली गावचे सरपंच रेखा तरडे उप सरपंच पवन तरडे, माजी सरपंच बाळासाहेब तरडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन गोगावले […] The post…

जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शनाचा दिव्यांगानी लाभ घ्यावा -माया देसाई : कुडाळ येथील मनमंदिर मतिमंद मुलांच्या कार्यशाळेत विधी सेवा शिबिर संपन्न

कुडाळ : दिव्यांगांसाठी कायदेविषयक मदत ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष त्यांच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजे, जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शनाचा दिव्यांगानी लाभ घ्यावा असे प्रतिपादन सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाच्या अधीक्षक माया देसाई यांनी केले. यावेळी त्यांनी अशा विधी सेवा शिबिरांमुळे कायद्याची भीती न राहता नागरिकांमध्ये हक्कांबाबत…

स्वर्गीय राजेंद्र शिंदे तथा भैय्यासाहेब यांच्या जयंतीनिमित्त निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

कुडाळ – प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे दिवंगत चेअरमन राजेंद्र लालसिंगराव शिंदे तथा भैय्यासाहेब यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक 10 रोजी निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराजा शिवाजी हायस्कूल कुडाळ व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कुडाळ येथील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या स्पर्धा पहिली ते दुसरी तिसरी ते चौथी पाचवी ते […] The post स्वर्गीय राजेंद्र शिंदे तथा…