रायगड | प्रतिनिधी १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ अंतर्गत अत्यंत गोपनीय व महत्त्वाची असलेली निवडणूक आयोगाची गणना प्रपत्रे (Enumeration Forms) बेकायदेशीररीत्या ताब्यात बाळगून त्यांची झेरॉक्स काढल्याचा धक्कादायक प्रकार…
कर्जत | गणेश पवार कर्जत तालुक्यात अमलीपदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून, पुणे पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलिसांनी संयुक्तपणे हलिवली येथील सिग्नेचर डिझायर इमारतीवर धाड…
माथेरान | मुकुंद रांजाणे माथेरान शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने ईद-ए-मिलादचा पवित्र सण मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. ईद-ए-मिलादनिमित्त मुस्लिम मोहल्ला परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली…
माथेरान | मुकुंद रांजाणे ऐन पावसाळ्यात माथेरान सारख्या दुर्गम पर्यटन स्थळावर तीन तीन दिवस पाण्याचा पुरवठा केला जात नसल्याने स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे पाणी पुरवठा करणाऱ्या…
माणगांव | नरेश पाटील तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या युरिया खताच्या तीव्र टंचाईमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या प्रश्नाची प्रशासनाने दखल घेतली असून, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्ष समन्वयक…
कोलाड | श्याम लोखंडे रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीतील जागतिक स्तरावर उद्योग व्यवसायात प्रगत असलेल्या रोहा डायकेम कंपनीत कामाच्या ठिकाणी अचानक सर्पदंश झाल्याने एका ५५ वर्षीय कंत्राटी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची…
कर्जत | गणेश पवार बहिण-भावाच्या अतूट प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत नेरळ विद्या भवन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी सामाजिक कृतज्ञतेचा एक हृदयस्पर्शी संदेश दिला. ग्रामीण व दुर्गम…
PEN न्यूज ऑनलाइन टीम | रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून वडखळ पोलीस ठाणे परिसरात रक्षाबंधन तसेच वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून पोलीस बांधवांप्रती आपुलकीची भावना व्यक्त करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा…
रायगड | प्रतिनिधी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरातून मोठ्या संख्येने कोकणाकडे रवाना होणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि वाहतूक कोंडीमुक्त व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे…
PEN न्यूज ऑनलाइन टीम | भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधून त्याच्या…
कर्जत | गणेश पवार नेरळ ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानासमोरील सार्वजनिक बाथरूमची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, दुरुस्तीबाबत वारंवार निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली…
रायगड | अमुलकुमार जैन ताम्हिणी घाटातील दरीत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. महिलेची ओळख पटवून तिच्या हत्येप्रकरणी दोन संशयित आरोपींना अवघ्या…
पनवेल | प्रतिनिधी धाकटा खांदा गावातील पूजा बाळकृष्ण म्हात्रे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून राज्य कर निरीक्षक पदावर निवड मिळविली आहे. शासकीय सेवेत जाण्याचे ध्येय…
रायगड | अमुलकुमार जैन रायगड जिल्ह्यातील हजारो रुग्णांसाठी आधारवड असलेल्या अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या १३ वर्षांत रुग्णालयावर जवळपास १५ कोटी रुपये खर्च करण्यात…
माथेरान | मुकुंद रांजाणे पवित्र श्रावण महिन्यात अनेक भाविक जवळच्या शिव मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत असतात तर अनेकांनी बारा ज्योतिर्लिंग पैकी एकाही ज्योतिर्लिंगाचे दर्शन बहुतांश जेष्ठ नागरिकांनी घेतलेले नसते त्यामुळे…
उरण | विठ्ठल ममताबादे भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) अल्फालायनरच्या २०२६च्या पहिल्या सहामाहीतील (H1 २०२६) जगातील प्रमुख ३० कंटेनर बंदरांच्या आढावा अहवालात २०२५ मधील…
कोलाड | श्याम लोखंडे रायगड जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, रोजगार सह विविध क्षेत्रात प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने रविवारी ३० ऑगस्ट रोजी रोहा किल्ला येथील ॐ…
रायगड | अमुलकुमार जैन नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, तेथे अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती संकलित केली जात…
PEN न्यूज ऑनलाइन टीम | पेण वन परिक्षेत्रातील गागोदे परिमंडळाच्या अधर्णे नियतक्षेत्रातील मौजे वरवणे येथे बेकायदा खैर वृक्षतोड सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने पहाटेच्या सुमारास कारवाई केली. वन कर्मचाऱ्यांची…
कर्जत | गणेश पवार पिस्तूलातून गोळीबार करून एका व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न केल्यानंतर सुमारे दहा महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला कर्जत पोलिसांनी अखेर अटक केली आहे. जतीन संतोष पवार (वय २४,…
रायगड | अमुलकुमार जैन उरणमधील प्रसिद्ध राम रतन हॉटेलचे मालक महेंद्र सहतिया यांचा सोमवारी (२४ ऑगस्ट) रात्री बोरी नाका येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. पत्नीसमवेत स्कुटीवरून द्रोणागिरीहून मोराकडे जात…
कोलाड | श्याम लोखंडे मुंबई -गोवा महामार्गाला जोडला गेलेला रोहा तालुक्यातील पालदाड खांब मुख्य रहदारीतील समजल्या जाणाऱ्या देवकान्हे ते पालदाड रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असून संपूर्ण मार्गावर जीवघेणे खड्डे पडले…
उरण | विठ्ठल ममताबादे कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय, उरण-रायगड येथे फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच Department of Lifelong Learning & Extension (DLLE) आणि Department of…
चौक | अर्जुन कदम हभप.कृष्णा दामा फाटे यांनी समाजाला नैतिकतेचा,भक्तीचा आणि मानवतेचा मार्ग दाखवला असून अशा महान समाज सुधारक समाजसेवकाची समाजाला गरज आहे, त्यांचा गुण गौरव करणे आमचे आद्य कर्तव्य…
चौक | अर्जुन कदम दोन महिन्यांपूर्वी खालापूर तालुक्यातील उंबरणे आदिवासी वाडीतील महिलेला बाळंतपणासाठी झोळीतून आणण्यात आले, तीच घटना आज खालापूर तालुक्यातील नंदनपाडा ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या गारमाळ धनगरवाडा येथे घडली,असून याकडे…
रायगड | अमुलकुमार जैन इतरांप्रमाणे झटपट श्रीमंत होऊन ऐषआरामी जीवन जगण्याच्या मोहापायी बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने तब्बल ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये किमतीच्या सोन्याच्या सहा लगडी घेऊन…
पनवेल | प्रतिनिधी नवी मुंबई गुन्हे शाखा, कक्ष-१ वाशीच्या पथकाने सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. नौशाद मुस्ताक आलम ऊर्फ सागर (३२, कामोठे) आणि प्रशांत…
रायगड | अमुलकुमार जैन माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे विद्यमान आमदार सतेज (बंटी) पाटील यांचे वडील, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि कौटुंबिक स्नेही डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची…
माथेरान | मुकुंद रांजाणे माथेरान मधील युवा कार्यकर्ते सर्वेश सुभाष भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त येथील नगरपालिका प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांना या आधुनिक काळात सद्यस्थितीत सुरू असलेल्या घडामोडी त्याचप्रमाणे जीवनात वावरताना विद्यार्थ्यांना…
अलिबाग | अमुलकुमार जैन पोलीस बँड पथकामध्ये महिलांनाही सहभागी होता येते, हे समजल्यानंतर सांगलीच्या मयुरी पार्वती तुकाराम बामणे यांनी वाद्य शिकण्याचा निर्णय घेतला. मेहनत, जिद्द आणि नियमित सरावाच्या जोरावर त्यांनी…
कर्जत-ग्रामीण | मोतीराम पादीर कर्जत सुगवे गावातील बौद्ध वस्तीतील नागरिकांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आजाद समाज पार्टीचे कर्जत तालुका अध्यक्ष प्रशांत भाई जाधव यांच्या पुढाकाराने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी…
अलिबाग | अमुलकुमार जैन रामदास कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या घराणेशाहीच्या आरोपाला तटकरे यांनी अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिले. राजकारणात मतभेद आणि वादविवाद होणे स्वाभाविक…
पोलादपूर | शैलेश पालकर कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी आता तंत्रज्ञानाचा अवलंब करू लागले आहेत, यामुळे पोलादपूर तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांनी…
माथेरान | मुकुंद रांजाणे यावेळेस पावसाळ्यात मोठया प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे माथेरानच्या विविध भागांतील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने पर्यटकांना तसेच नागरिकांना चालणे मुश्किल बनले आहे.विशेष म्हणजे पॉईंट्स कडे जाणाऱ्या भागात लेक, हनिमून…
रायगड | अमुलकुमार जैन मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भाताण बोगद्यात शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ट्रॅव्हल बसने चार वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. पुणे लेनवर झालेल्या या अपघातात एक टेम्पो आणि…
पोलादपूर | शैलेश पालकर अपूर्ण म्हाप्रळ भोर ते पंढरपूर मार्गावरील एका पुलाच्या बांधकामासाठी पर्यायी रस्त्यावर एका स्वीफ्ट कारची स्कुटरला समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात पोलादपूर तालुक्यातील सवाद येथील पत्रकार…
अलिबाग | अमुलकुमार जैन पावसाळ्यात अतिवृष्टी आणि दरडी कोसळल्यामुळे महिनाभर वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागलेल्या ताम्हिणी घाटातील धोकादायक मार्गाला पर्याय म्हणून दहा किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचा प्रस्ताव आहे. या कामासाठी प्रकल्प…
पोलादपूर | शैलेश पालकर आग्रा ते राजगड मशाल दौडसाठी बावटा दाखवायला गेल्यावर आग्रा येथे भव्य शिवस्मारक उभारण्यासाठी चर्चा सुरू होती. यावेळी रायगडचा पालकमंत्री झाल्याचा निरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळाला.…
कर्जत | गणेश पवार कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते बसस्टँडलगत पुलावरील संरक्षण रेलिंग तुटून तब्बल ४७ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, वारंवार मागणी करूनही या धोकादायक रेलिंगची अद्याप दुरुस्ती…
रायगड | अमुलकुमार जैन कार्लेखिंड–सारळपूल मार्गाच्या सुरू असलेल्या रस्ते कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. रस्त्याचे अवघे २५ टक्क्यांपेक्षाही कमी काम…
PEN न्यूज ऑनलाइन टीम | वावंजे येथील एस.एस. इंजिनिअरिंग कंपनीच्या गोडावूनमध्ये घरफोडी करून ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे १८० मशिन पार्ट्स चोरणाऱ्या तिघांना पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे. …
कोलाड | श्याम लोखंडे येथील आर्किटेक्टचे शिक्षण पूर्ण केलेला अवघ्या २२ वर्षांचा वरद संतोष पाटील (कोळी) याचा तापाच्या आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांसोबत गावात आल्यानंतर वरदला उपचारासाठी रुग्णालयात गेला.…
अलिबाग | अमुलकुमार जैन रायगड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतपेढी लि., अलिबाग-रायगड संस्थेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अलिबाग येथे आयोजित…
पनवेल | प्रतिनिधी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला दैनिक…
कर्जत | गणेश पवार खरीप हंगामातील पिकांना खताची गरज असतानाच कर्जत तालुक्यात युरिया खताच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कृषी विभागाच्या १९ ऑगस्ट २०२६ रोजीच्या अहवालानुसार, तालुक्यात आतापर्यंत १,१३२.५६ मेट्रिक…
पोलादपूर | शैलेश पालकर तालुक्यातील कुडपण या ऐतिहासिक व पुरातन अविकसित पर्यटन स्थळी शनिवार, दि. 22 ऑगस्ट आणि रविवारी दि.23 ऑगस्ट रोजी पर्यटन महोत्सवाची हाक स्थानिक व मुंबईस्थित ग्रामस्थांनी दिली…
कर्जत | गणेश पवार माथेरानमधील अधिकृत हातरिक्षा चालक-मालकांना ई-रिक्षा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही वर्ष उलटून गेले, तरी हातरिक्षा चालकांचे पुनर्वसन झाले नसल्याचा…
PEN न्यूज ऑनलाइन टीम | पेण तालुक्यातील एल.अँड.टी. सालिंदे कॉलनी येथे वैद्यकीय अर्हता नसताना डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देणाऱ्या व्यक्तीवर वडखळ पोलिसांनी कारवाई केली. दीपकंर सुशांत…