कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे महाराष्ट्रातील 37 भाविक अडकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर सर्व भाविक आज सकाळी 6 वाजता सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत. ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील 37 भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान ते … The post…
नागपूर /प्रतिनिधी आज दि. *26.08.2026 रोजी नेपाळ येथे महापूरस्थिती* निर्माण झाल्याचे वृत्त प्राप्त झाले असून, मोठ्या प्रमाणात पर्यटक व नागरिक अडकले असल्याची माहिती आहे. यामध्ये भारतातील तसेच *नागपूर जिल्ह्यातील काही नागरिक/पर्यटक अडकले असण्याची शक्यता आहे.* *नागपूर जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती/पर्यटक नेपाळ येथे अडकलेला असल्यास किंवा आपल्या ओळखीतील, नातेवाईकांपैकी अथवा संबंधित कोणतीही व्यक्ती सदर…
महिलेच्या पती आणि मुलाकडून बेदम मारहाण, तरुणाचा मृत्यू सोलापूर / विशेष प्रतिनिधीं ट्रॅक्टर चालक तरुणाची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून महिले सोबत झाली. महिला तरुणाच्या घरी येऊन दोन दिवस राहिली. त्यानंतर ती पुन्हा तरुणाच्या घरी आली आणि लग्नासाठी आग्रह धरू लागली. त्यानंतर ती त्याच्या घरी आली तर परत गेलीच … The post सोशल मीडियावर ओळख, महिला येऊन तरुणाच्या घरी राहिली appeared first on navprahar.in .
तिच्या पाठोपाठ मित्राचीही उडी आणि दोघांचा करून अंत सावंतवाडी / विशेष प्रतिनिधी मागील तीन वर्षापासून त्यांची सोशल मीडियावर मैत्री होती. त्यांच्यात मोबाईल वर बोलणे चालायचे. तिचे १० विचे वर्ष असल्याने पालकांनी तिला मोबाईल चा वापर कमी करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले होते. पण तिचा मित्र तिला … The post सोशल मीडियावरची मैत्री पडली महागात , अल्पवयीन मुलीने घेतली तलावात उडी appeared first on…
सीतापूर/ विशेष प्रतिनिधी वर्तमान काळात विवाहबाह्य संबंधात कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आणि याचा सरळ परिणाम कुटुंबावर पडताना दिसत आहे. अनेक प्रकरणात तर महिला किंवा पुरुषाची हत्या हा नेहमीचाच प्रकार झाला आहे. लग्न झालेल्या महिलेला एका तरुणासोबत पर झाले. याची माहिती महिलेच्या पतीला मिळाल्यावर त्याने पोलिसात तक्रार दाखल केली. यावर पत्नीने पोलिसांसमोर अशी अट … The post लग्न झालेल्या महिलेने…
मुंबई / विशेष प्रतिनिधी द्रोणाचार्य पुरस्कार विजेता शिक्षकाचे कृत्य पाहून तुमची तळपायाची आग मस्तकात गेल्या शिवाय राहणार नाही. जिमनॅस्टिशियन असलेल्या या शिक्षकाने अल्पवयीन मुलीला तिच्या मोबाईल वर मॅसेज करून व्यायाम शाळेत भेटायला बोलावले अन्… विलेपार्ले पूर्व येथील पार्लेश्वर व्यायामशाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी … The post गुरुजी म्हणले वेळ असेल तर ये आणि………
नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी पनामा ध्वज असलेले एक मलावे जहाज बंगालच्या उपसागरात बुडाले आहे. हे जहाज ओडिशातील पारादीप किनाऱ्यापासून सुमारे 240 नॉटिकल मैल अंतरावर बुडाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जहाजावर एकूण 24 क्रू मेंबर्स होते. यातील चार लोकांना वाचविण्यात यश आले आहे.तर 20 जण अजूनही बेपत्ता आहेत.त्यांचा युद्धपातळीवर शोध … The post मालवाहू जहाज बुडाले, 24 स्क्रू मेंबर पैकी चार लोकांना…
मुंबई /क्रीडा प्रतिनिधी क्रीडा विश्वातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. रिंगमध्ये भल्याभल्यांना धूळ चारणाऱ्या माजी विश्व विजेता बॉक्सर ची त्याच्या घरच्या बाहेर दबा धरून बसलेल्या मारेकऱ्याकडून हत्या करण्यात आली आहे. रिंगमध्ये ११ सेकंदात प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवणाऱ्या या चॅम्पियनवर घराबाहेरच मृत्यूने असा घाला घातला की त्याला सावरायला एक … The post क्रीडा विश्व हादरले, प्रसिद्ध बॉक्सर ची गोळ्या…
भोकरदन / विशेष प्रतिनिधी पतीच्या आत्महत्येसाठी प्रियकराला जबाबदार ठरवणारी पत्नीच पतीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. ही घटना जालन्यातील भोकरदन तालुक्यातील अलापूर येथे समोर आली आहे. अलापूर येथील कैलास विश्वनाथ मिरकर (वय ४५) यांनी ३० ते ३१ जुलै २०२६ दरम्यान आपल्या शेतात … The post पतीच्या आत्महत्ये साठी प्रियकराला दोषी ठरवणारी पत्नीच निघाली खुनी appeared first on…
आय फोन च्या हट्टापायी अख्ख कुटुंब संपलं….. छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी GEN Z यांना महागडे फोन, कपडे, गॉगल्स, घड्याळ यांचा छंद जडला आहे. एखाद्या मित्राजवळ चांगला मोबाईल दिसला की आपल्या कडे देखील तसाच किंवा त्याच्या तोडीचा मोबाईल असावा असे त्याला वाटते. त्यासाठी आपल्या … The post आय फोन च्या हट्टापायी अख्ख कुटुंब संपलं….. appeared first on navprahar.in .
मुंबई / विशेष प्रतिनिधी धावत्या लोकलमधून एका तरुणाला ढकलून दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेट-बोरिवली लोकलमध्ये आज दुपारच्या सुमारास भयंकर घटना घडली. एका व्यक्तीला धावत्या लोकलमधून ढकलून देण्यात आले. वांद्रे खाडीवर लोकल … The post तरुणाला धावत्या लोकल मधून ढकलले,…
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी ग्राहकाकडून मुद्रांकाच्या किंमती पेक्षा जास्त रक्कम घेणे मुद्रांक विक्रेत्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. एका मुद्रांकावर २० रुपये जास्त मागितल्या प्रकरणी मुद्रांक विक्रेत्याने आगाऊ घेतलेले ५० रूपये एसीबी ने लाच ठरवत मुद्रांक विक्रेत्याला अटक केली आहे. … The post मुद्रांक विक्रेत्याला मुद्रांकावर अतिरिक्त रक्कम घेणे भोवले..…
भोपाळ / विशेष प्रतिनिधी समाज माध्यमावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो.आणि लोकं अशा बाबींवर सहज विश्वासही करून घेतात. अशीच एक विचित्र घटना भोपाळ मध्ये घडली आहे. आखाती देशात मानवी अंडकोष कोट्यवधी रुपयात विकल्या जात असल्याची रिल समाज माध्यमावर फिरत होती. कोट्यवधी रुपये कमविण्याच्या नादात बिबिए चे शिक्षण … The post अंडकोष संबंधित समाज माध्यमांवरील रिल ठरली तरुणाच्या मृत्येचे कारण appeared first on…
बाबू या शब्दाने झाला हत्याकांडाचा उलगडा कोलमडेपल्ली (तेलंगणा) / विशेष प्रतिनिधी पूर्वी शिक्षक मुलांना छडी ने मारायचे त्यावेळी ‘ छडी लागे चमचम विद्या येई घमघम ‘ असे म्हटले जायचे. हल्ली मुलांना साधे धाकदपट जरी केली तरी मुलांचे पालक सरळ तक्रार घेऊन शाळेत पोहचतात. शिक्षक मुलांना योग्य वळण लागावे … The post पालकांकडे तक्रार केल्याचा खुर्रा…. विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेला संपवले appeared first on…
सिडको / नाशिक – विशेष प्रतिनिधी डायग्नोटिक सेंटर मध्ये काम करणाऱ्या त्या दोघांचे प्रेमसंबंध होते. रिसॉर्ट वर कार ने जात असताना त्यांच्यात वाद झाला. आरोपी प्रियकर हा दारू प्यायला होता. कार रिसॉर्ट च्या गेट वर आल्यावर त्याने तिला मागून जोरदार धडक दिली. त्यात तिचा मृत्यू … The post खुनाला अपघात दाखवण्याचा केला होता फुलप्रूप प्लान पण. appeared first on navprahar.in .
अन्य कोणाच्या प्रेमात असलेल्या महिलेकडून पतीची हत्या करण्याच्या घटनेत कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कधी पत्नी पतीचा खून करून निळ्या ड्रम मध्ये भरत आहे. तर कधी त्याला डोंगरावरून ढकलून देत आहे. तर कधी खून करून जमिनीत पुरून देत आहे. या सगळ्या प्रकरणात महिलेचे विवाहबाह्य संबंध … The post व्हिडिओत हसली , कुटुंबियांना दिसली आणि जाळ्यात फसली appeared first on navprahar.in .
मेरठ / विशेष संवाददाता स्थानीय सिविल लाइन थाना क्षेत्र से अचानक एक लड़की के गायब होने का मामला उजागर होने से हड़कंप मच गया है । लड़की के सहेली से जब यह पता चला कि लड़की मौलवी के पुत्र फैज के साथ गई है तो सनसनी फैल … The post मौलाना का पुत्र हिंदू लड़की को लेकर रफूचक्कर appeared first on navprahar.in .
प्रतिनिधी / नागपुर नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एका सैनिकी प्रशिक्षण अकादमीत अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक व मानसिक छळाचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी १७ वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनंतर केळवद पोलिसांनी अकादमीचे संचालक हरिश्चंद्र गोपाळ राणे (वय ३८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. तक्रारीनुसार, सैनिकी प्रशिक्षणाच्या नावाखाली…
नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक चिन्ह आणि आमदार अपात्रते बाबत सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल हे त्यांची बाजू आहे. काल युक्तिवाद करत असताना त्यांनी तुफान युक्तिवाद केला. आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकार क्षेत्राचे उल्लंघन केले. त्यांनी कायद्याची लक्तरे वेशीवर टांगल्याचे सिब्बल यांनी सांगितले. गद्दार आमदारांच्या … The post…
नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी NEET पेपर फुटी प्रकरणी जनतरमंतर वर विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले होते. 20 जुलैला विद्यार्थ्यांनी संसदेवर कुच केले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. वॉटर कॅनन चा मारा देखील करण्यात आला होता. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेचे पडसाद देशभरात सर्वत्र उमटल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दिल्ली … The post सर्वोच्च…
गोवा / विशेष प्रतिनिधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे गोवा दौऱ्यावर जाण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. काँग्रेसच्या सुमारे १०८ बूथ लेव्हल एजंट्स (BLA-2) यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पत्रांच्या प्रतीही सार्वजनिक केल्याचे सांगितले जात आहे. बूथ पातळीवरच मोठी नाराजी कोणत्याही राजकीय…
डीएनए रिपोर्ट समजताच दोघांना आश्चर्याचा धक्का, अश्रू अनावर नेदरलँड / नवप्रहार डेस्क बालपणी भेटलेली मुलगी जी आपली मैत्रीण झाली ती सख्खी बहिण असू शकते असा कोणी स्वप्नातही विचार करणार नाही. पण हे घडलं आहे.आणि ते ही याच धरतीवर.ही कुठल्या चित्रपटाचे स्टोरी नव्हे तर प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. चला … The post बालपणीची मैत्रीण निघाली सख्खी बहीण appeared first on navprahar.in .
मुजफ्फरनगर / विशेष प्रतिनिधी भारतातील न्यायालयीन प्रक्रिया फार लिचड आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. कारण न्यायालयीन खटले अनेक वर्ष चालतात असा जवळपास सगळ्यांनाच किंवा अनेकांच्या जवळच्यांना अनुभव आहे. पण उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील फास्ट ट्रॅक कोर्टाच्या (जलद गती न्यायालय) न्यायाधीशांनी गेल्या चार महिन्यांत १० वेगवेगळ्या खटल्यांचा निकाल देत तब्बल २२ गुन्हेगारांना फाशीची (मृत्यूदंडाची) शिक्षा…
दोन खाजगी आणि एक सरकारी डॉक्टरांकडून झाली तपासणी सोनभद्र (युपी)/ विशेष प्रतिनिधी काही वेळा मृत झालेला व्यक्ती / महिला स्मशानभूमीत नेल्यावर चितेतून उठून बसल्याचा घटना घडल्या आहेत. काही वेळा डॉक्टरांनी मृत घोषित केलेली व्यक्ती जिवंत झाल्याच्या घटना वाचण्यात येत असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेश च्या सोनभद्र … The post असे काय घडले की स्मशानभूमीतून घरी आणावा लागला मृतदेह appeared first on navprahar.in…