RSS Amplifier

News source

Navakal

एकमेव स्वतंत्र दैनिक

navakal.inSource feed ↗10 articles

Overdue Last read · last published · next check
Last read 6 hours ago, longer than this feed's 1 hour schedule.

Written by

Latest articles

कॉलेज विद्यार्थ्यांसाठी Google ची मोठी भेट! 1 वर्षासाठी मोफत मिळणार Gemini AI चे सबस्क्रिप्शन

Free Google Gemini Subscription : नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात करणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांसाठी गुगलने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास, संशोधन आणि नवनिर्मिती अधिक सुलभ करण्यासाठी गुगल आपले प्रीमियम एआय प्लस सबस्क्रिप्शन पूर्ण 1 वर्षासाठी मोफत देत आहे. या विशेष सुविधेमुळे विद्यार्थ्यांना सामान्य युजर्सच्या तुलनेत जेमिनीचा दुप्पट वापर करण्याची मर्यादा आणि मोठ्या प्रमाणावर…

Ajit Pawar : श्रीमद्‌‍ भागवत न वाचल्यामुळेच अजित पवारांचा अपघाती मृत्यू

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाबाबत इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदास यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. श्रीमद्‌‍ भागवत ग्रंथाचे वाचन केल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत. अजित पवार यांना मी श्रीमद्‌‍ भागवत ग्रंथ दिला होता. मात्र त्यांनी तो वाचला नसावा. त्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यू झाला, असा अजब दावा सूरदास यांनी केला आहे. […] The post Ajit Pawar : श्रीमद्‌‍ भागवत न…

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचे आता खाद्यतेलाकडे लक्ष! नोटीस जारी ! सुटे तेल, पुनर्वापराचे तेल, गंजलेले डबे याला सक्त बंदी

Tukaram Mundhe : अन्न आणि औषध खात्याचे कमिशनर तुकाराम मुंढे यांनी आता खाद्यतेलाकडे आपली वक्रदृष्टी फिरवली आहे. आजच त्यांनी खाद्यतेलाबाबत नोटीस जारी केलेली असून, जो नियमांचे उल्लघंन करेल, तो उत्पादक, विक्रेता, व्यवस्थापक या सर्वांवर कारवाई होऊन 7 वर्षांपासून ते आजन्म कैद आणि 3 ते 10 लाख दंड अशी सजा ठोठावण्यात येईल. तुकाराम मुंढे यांनी आज […] The post Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचे आता…

Maharashtra Court Employees Strike: राज्यातील न्यायालयांमधील 34,500 कर्मचारी आक्रमक! समान वेतनासाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Maharashtra Court Employees Strike: मुंबई उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सेवाशर्ती लागू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ न्यायालयांमधील कर्मचारी आता आक्रमक झाले आहेत. पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यातील सुमारे 34,500 न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, मागण्या मान्य न झाल्यास थेट बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. गेल्या अनेक…

PNG Connection Scheme: गॅस सिलिंडरच्या बुकिंगचा त्रास संपणार! पाईप गॅस जोडणीसाठी केंद्र सरकारची 1 सप्टेंबरपासून मोठी योजना

PNG Connection Scheme: घरोघरी पाईपलाईनद्वारे थेट स्वयंपाकाचा गॅस पोहोचवण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना आखली आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून घरगुती पाईप गॅस जोडणीसाठी विशेष प्रोत्साहन योजना लागू केली जाणार आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश एलपीजी सिलिंडरवरील परावलंबित्व कमी करणे आणि स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे हा आहे. शहरांमधील गॅस वितरण कंपन्यांना त्यांच्या […] The post…

Indian Sailors Hijacked: येमेन आणि सोमालियाच्या समुद्रात समुद्री चाच्यांचा हैदोस! 22 भारतीय खलाशी असलेल्या 2 जहाजांचे अपहरण

Indian Sailors Hijacked: आफ्रिका खंडाजवळील एडनचे आखात आणि सोमालियाच्या किनारपट्टीवर समुद्री चाच्यांचा उपद्रव पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सशस्त्र चाच्यांनी 2 व्यापारी जहाजांवर ताबा मिळवला असून, या दोन्ही जहाजांवर मिळून एकूण 22 भारतीय नागरिक कार्यरत आहेत. या लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे सागरी मार्गावरील जहाजांच्या आणि विशेषतः भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा…

TCS Employee Monitoring: टीसीएस कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपमध्ये नवीन सॉफ्टवेअर? कामाच्या वेळेवर नजर ठेवण्यावरून वादाची ठिणगी

TCS Employee Monitoring: देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या लॅपटॉपवर एक नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्याचे वृत्त समोर आले आहे. डिजिटल युजर एक्सपिरियन्स मॉनिटरिंग टूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सॉफ्टवेअरमुळे कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवरील कामाच्या हालचालींवर कंपनीला थेट नजर ठेवता येत असल्याचा दावा केला जात आहे. या नवीन पाऊलामुळे…

Abhijeet Dipke Education Minister Remarks: “काम दिसत नसेल तर शिक्षणमंत्र्यांनाही बदला!”; सरकारी शाळांच्या दुरवस्थेवरून अभिजीत दिपके यांचा राज्य सरकारवर थेट निशाणा

Abhijeet Dipke Education Minister Remarks: राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक सरकारी शाळांमधील ढासळलेल्या शैक्षणिक दर्जावरून आणि सुविधांच्या अभावावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अकार्यक्षम मंत्र्यांच्या बदल्यांचा दाखला देत, शिक्षणमंत्र्यांचे काम जर प्रत्यक्षात दिसत नसेल तर त्यांनाही पदावरून तात्काळ हटवले पाहिजे, असा थेट आणि आक्रमक इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिला…

Maharashtra FDA Edible Oil Action: खाद्यतेलात भेसळ केल्यास जन्मठेपेची शिक्षा! तुकाराम मुंढेंचा हॉटेल आणि तेल कंपन्यांना कडक इशारा

Maharashtra FDA Edible Oil Action: राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, खाद्यतेलात भेसळ करणे किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांना 7 वर्षांच्या तुरुंगवासापासून थेट जन्मठेपेपर्यंतची कठोर शिक्षा आणि 10…

NEET Paper Leak Protests: आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार अन् हिंसाचाराची चौकशी होणार! सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

NEET Paper Leak Protests: नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात दिल्लीतील जंतरमंतरसह देशभरात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान उसळलेला हिंसाचार आणि पोलिसांच्या कथित बळाच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली…